समग्र केळकर वाड्मय भाग ६ | Samagra Kelkar Vangmaya Bhag 6

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Samagra Kelkar Vangmaya Bhag 6 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४ विलायतरची बातमीपर्रे पर्यंत पसरलेली बैठक, त्यापलीकडे आकाश व पाणी यांचा क्षितिजावर झालेला संयोग किंवा मधुर मीलन, व त्याच्या पलीकडे भ्रमात्मक मिथ्या पर्वतांची एक आंखीव रांग. यापलीकडेहि जाऊन पाहावेंच डोळ्यांना वाटतें, पण दिसत नाही म्हणून निराह्येनें परतावें लागतें. समुद्राच्या पोटांत एथ्वीसारख्याच डोंगर, दऱ्या आहेत. पण सागखृष्ठाच्या समरसतेंत हा सव उच्चनीच भाव नाहींसा होतो. सागराच्या पोटांत प्थ्वीपेक्षांहि अधिक विचित्र प्राणी व वनस्पांते आहेत असें म्हणतात, पण एखाद्या कृपण धनिकाप्रमाणे त्यानें त्या सर्व दडवून ठेविल्या आहेत. हा दिसतांना एकमार्गी एकरूप असा दिसतो.. पण वातावरणाच्या सवं लहरींचे उगमस्थान याच्यामध्येंच असतें हें वरवर पाहणारास काय कळणार १ असो; यांच्या मुठीत बसून आणखी २२1२३ दिव काढावयाचे आहेत तव्हां त्याला इतक्यांतच बरावाईट न म्हटलेले बर ! जहाजावर वेळ जाण्याला समुद्राकडे पाहण्याव्यातिरित उपाय म्हटला म्हणजे हिंदी भित्रमंडळीशी संभाषण व युरोपियन सहचरांकडे कुतूहल दृष्टीनें पाहणे हा होय. दिवाणबहादुर माधवराव, ह्यांचा नोक्रवजा पुतण्या , ना. पटेल, ना. शास्त्री, सत्यमूत, हृदयनाथ कुंझरू, डॉ. मेथा व डॉ. पशीक्राका हे आमचे मुख्य हिंदी सहचर आहेत. डॉ. मेथा हे श्रीमंत ग्रहस्थ आजारी असून अमभेरिक्स विद्युदुपचार करून देण्यास जात आहेत, डॉ. पेशीकाका हे डॉ. भथा यांच्या खर्चाने त्यांचे सोबती म्हणून त्यांची यश्ष्षा करण्याकरितां जात असून साधब्यात इंग्लंडांत त नेत्रचिकित्हेचा' अभ्यास करणार आहेत. आम्हांपकीं चाचे तामील, तिथे गुजराथी, तिघे मराठी, व एक हिंदी बोलणारे ग्रहस्थ असल्यानें भाषाव्यवहार बहुधा इंग्री- तच चालतो. पण परभाषरेंतला हा व्यवहार लवकरच कंटाळवाणा होतो. त्यांतूनहि आम्हांमध्यें दोन प्रकारचीं मतें, व हेतूहि दोन प्रक्रारचे; यामुळें. सावजनिक गोश्वरील, विशेषतः राजकारणावरील, संभाषण छचित्‌ होतें, व झाले तश लवकरच आवरते. तर्थापि आमचा सर्वांचा एक्र गट असून भोजन- ग्रहांत क्रिंवा उघड्या तरूपोश्ीवर आम्ही एकत असतों. पहिल्या क्लासांत युरोपियन प्रवासी सुमारें पन्नास आहेत. त्यांचाहि अर्थात्‌ एक गट वेगळा आहे. ते आमच्याकडे पाहतात. आम्ही त्यांच्याकडे पाहतो. खांद्याला खांदा लावून हिंडतों फिरतींहि, पण परसतर भाषणव्यवहार नाहीं. तोंडाचे हॅ कुलूप प्रवासाच्या अखेरपर्यंत कायम राहणार असें दिसते ! ह युरोपियन लोक मात्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now