यशोविळास | Yashovilas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : यशोविळास  - Yashovilas

More Information About Author :

No Information available about यशवंत सदाशिव कोरेकळ - Yashvant Sadashiv Korekal

Add Infomation AboutYashvant Sadashiv Korekal

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“वी आनत 1 ह 21 अय. ब्लड 3 आड. ई अ न. अ. अ आल. वे. आड 8 आड अड अ (७) त्यांचेवियया मला जें कांहीं सांगावेसें होतें ते सर्व सांगूनही पण टाकलें; पण विरोप घेण्याची वेळ आली तेव्हां पुनः थोडेंस॑ बोलावें वाटलेच, आपल्या आयुष्याचे सार ( अगदीं न कळत ) श्री. यशवंत- रावजींनीं “ कोस्तुभकिरणा'च्या अगदीं शेवटीं फारच सुंदर आणि मार्मिक शब्दांत सांगितलें आहे. तें तेवढें वाक्य इथें उद्धत करून मी माझे बोलणें आटोपतोंच “कार्य-रजावर कीति-गिरी चढविण्याच्या खटपटीची पासश्यवी' कळला हाताळल्यानें झटपट साहित्यिक वनून चटपट प्रसिद्धि मिळ- विण्याची कालियुगांतली पंधरावी विद्या हस्तगत करण्याइतकी सवड उत्तरोत्तर कतिसंवर्धनःंत सन्न असलेल्या सतत कार्य- कत्याछा लाभत नसल्यासुळे कृति-निर्मात्याप्रमाण कार्यहों कोपऱ्यांत पडून राहते. ( जाडा टाईप माझा );या.योगें कोपऱ्या पासून हात जोडून “कालाय तस्मै नमः” हा शान्तिपाठ सतत चालू ठेवणाऱ्याचें व्यक्तित्व त्याच्या घडधडीत जिवंतपणांतसुद्धां अध्याहत राहेतें ! !! तरी “क्ति ” किंवा “शब्द '' अध्याहतच ठेवून अ्थ- दिग्दर्शन करणें हीदेखील कळेची परिसीमाच होय! ” यरोविलासाचें मुरण संपून बरेच दिवस झाले. प्रकाद्यान मज- मुळेंच छांबगीवर पडलें. याला माझी व्यावहारिक कार्यव्यग्रता हें एक कारण असलें तरी खेर आणि महत्त्वाचें कारण म्हणजे निरोप घेतांना वाटणारा मनाचा जंडपगाच होय. हा ग्रंथ प्रकाशित झाल्यावर आतां- पर्यंत अपग्रत्यक्षपणें कां होईना जी अल्प स्वल्प सेवा महाराष्ट्रशारदा- मातेची सजकडून होत होती तिला मी आतां तात्पुरता अंतरणार ( कारण यानंतर उबरित चतुर्थोद्धवाचे प्रकाशनकार्यंसुद्धा बाजूस सारून आतां श्री. यशवंतरावजी हे आधीं आपले हिन्दी वाड्यय आणि नंतर उदू किंवा उवेरित मराठी वाड्यय प्रसिद्ध करण्याच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now