श्री ज्ञानेश्वरी | Sri Gyaneshvari
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
33 MB
Total Pages :
358
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोविन्द रामचंद्र - Govind Ramchandra
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अध्याय ११ बा--उपोदूधात [३
करतें, स्वर्ग जणू काय” ध्यान करतो. उदक जणूं काय ध्यान करतें, पर्वत जणूं कायः. व्यान
करतात, देव व मनुष्य जण काय ध्यान करतात, म्हणून या लोकीं जे मल्ुष्यामध्ये महत्व
पावतात, ते आपल्या घ्यानाच्या फलाचाच अंश उपभोगीत आहेत, असें समजावें. ज्यांना ध्यान
नाहीं ते कलहप्रिय, परदोष, परोक्ष, आणि प्रत्यक्ष सांगणारे असे क्षुद्र होतात. जे
ऐश्वयेयुक्त असतात ते आपल्या ध्यानाच्या फलाचा अंश उपभोगतात; म्हणून ध्यानाची उपासना कर.
जो घ्यानाचौ उपासना करतो त्याला जेथपर्यंत ध्यानाची गति आहे तेथपर्यंत संचार करतां येतो. यावर
नारदानें विचारले कीं, ध्यानाहून अधिक असें कांहीं आहे काय: तेव्हां सनत्कुमार म्हणाले, होय.] *
ध्यानाहून विज्ञान अधिक आहे. [विज्ञान म्हणजे शास्रार्थ विषयज्ञान-विज्ञानाचे योगानें मनुष्याला
न्रछुग्वेद, यजुर्वेदापासून तों नृत्यवाद्यशिल्पादि ललित विद्या तसेंच स्वर्ग, पृथ्वी, वायु, आकाश, उदक, तेज,
इत्यादींचें आणि अन्न, रस, इहलोक, परलोक या सर्वाचें ज्ञान विज्ञानाचे योगानें होतें. म्हणून विज्ञानाची
उपासना कर, जो या विज्ञानाची उपासना करतो त्याला विज्ञानयुक्त व ज्ञानयुझ्त लोक प्राप्त होतात.
जेथपर्यंत विज्ञानाची गति आहे, तेथपर्यंत विज्ञानाची उपासना करणाराला संचार करतां येतो. यावर
नारदानें विचारलें कीं विज्ञानाहून अधिक कांहीं आहे काय१ सनत्कुमार म्हणाले, होय.] विज्ञानाटून
बल अधिक आहे. [शंभर विज्ञानयुक्त मनुष्यांना देखिल एक बलबान मनुष्य कंप पावण्यास लावतो
मनुष्य जेव्हां बलवान असतो तेव्हां तो उठून उभा राहातो, उभा राहून (गुरूच्या समीप जाऊन गुरूची)
सेवा करतो. सेवा केल्यावर गुरूला प्रिय होतो. प्रिय झाला म्हणजे तो द्रष्टा होतो. श्रोता होतो-मननशील
होतो, ज्ञानी होतो, कर्ता होतो, विज्ञानयुक्त होतो. बलाचे योगानें पृथ्वी स्थित आहे. अंतरिक्ष, स्वग॑, पर्वत,
पशुपक्षी, गवत, वनस्पति, किडे, पतंग, पिपीलिकादि सर्व श्वापदे हीं सर्व स्थित आहेत. बलानें लोक
स्थित आहे, म्हणून तं बलाची उपासना कर. बलाची उपासना जो करतो त्याला जेथपर्यंत बलाची गति
- आहे, तेथपयंत सँचार करतां येतो. यावर नारदानें विचारलें की, बलाहून अधिक कांहीं आहे काय !
सनत्कुमार म्हणाले, होय. ] बलाहून अन्न अधिक आहे. [सतत दहा दिवसपयेत अन्न खां नाहीं व
तरीसुद्धा मनुष्य जिवंत राहिला तर तो अद्रष्टा, अश्रोता, मननरहित, ज्ञानरहित, कतेत्वरहित, विशानरहित
होतो. ज्याला अन्नाची प्राप्ति होते तोच द्रष्टा होतो, श्रोता होतो, मननशील होतो, शानी होतो, कर्ता
होतो, विशज्ञानयुक्त होतो. म्हणून अन्नाची उपासना कर. जो या अन्ञाची उपासना करतो त्याला
अन्नानें व उदकानें युक्त अशा लोकांची प्राप्ति होते. अन्नाची जेथपर्यंत गति आहे, तेथपर्यंत अन्नाची
उपासना करणाऱ्याला संचार करतां येतो. यावर नारदाने विचारलें की, असाहून अधिक कांहीं आहे
काय! सनंत्कुमार म्हणाले, होय.] अक्षाहन उदक अधिक आहे. [दृष्टि झाली नाही तर अन्न कमी
होईल, म्हणून प्राणी दुःखी होतात. जेव्हां स॒दृष्टि होते तेव्हां अन्न पुष्कळ होईल, म्हणून प्राणी आनंदयुक्त
होतात. ही एथिवी, अंतरिक्ष, पर्वत, देव, मनुष्य, पशुपक्षी, गवत, वनस्पति, किडे, पर्तग, पिपीलिकादि सर्व
श्वापदे हीं सर्व मूर्तिमंत उदकॅ ह्दोत. म्हणून उदकाची उपासना कर, जो या उदकरूपी ब्रह्माची उपासना करतो,
त्याला सर्व मनोरथ प्राप्त होतात, त्याची तृप्ति होते. जेथपर्यंत उदकाची गति आहे, तेथपर्यंत उदकाची उपासना
करणाराला संचार करतां येतो. यावर नारदाने विचारलें की उदकाहून अधिक कांही आहे काय १ सनत्कुमार
म्हणाले, होय.] उद्काहून तेज अधिक आहे. [तेज वायूला घेऊन आकाश व्यापतें व तृप्त करतें, तेव्हा
“ऊष्मा होत आहे, घाम येत आहे, आतां दृष्टि होईल ” असें लोक म्हणतात. अगोदर तेज दृष्टीची सूचना
करतें; नंतर उदक वर्षाव करतें. झर्ध्वसुख वांकड्या व आवाज करणाऱ्या अशा विजांनीं उदक आकाशांत
संचार करतें, म्हणून वीज दिसत आहे, गडगडत आहे, वर्षाव होत आहे असें म्हणतात, याप्रमाणें तेजानेंच
वृष्टीची सूचना दशेविल्यावर उदक दृष्टि करतें. म्हणून तेजाची उपासना कर, जो तेजरूपी ब्रह्माची उपासना
करतो तो तेजस्वी होतो. त्याला तेजस्वी प्रभासंपन्न, अंधकाररहित असे लोक प्राप्त होतात. जेथपर्यंत तेजाची
User Reviews
No Reviews | Add Yours...