प्रशासनिक ळेखन | Prashashnik Lekhan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
42 MB
Total Pages :
404
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(४)
असे असले तरी आजच्या शासनव्यवह्दारात॑ रूढ होऊ शकतील अशा काही थोड्या संशा
य वाक्प्रयोग त्यांतून घेता येण्यासारखे आहेत. त्या काळी टिप्पणीकारांना मूळ मरांठीत
. विचार करण्याचा सराव असल्यामुळे, आपल्या विचारकल्पना त्या भाषेतच मांडणे अपरिहायं
. होते. या अपरिहार्यतेच्या पोटीच या. वाक्प्रयोगांचा जन्म झालेला आहे हे येथे लक्षात
घेतले पाहिजे. तारतम्याने व योग्य त्या संदर्भातच हे शब्द वापरणे इष्ट होईल असे मात्र
सांगावेसे वाटते. असे काही शब्द द वाक्प्रयोग त्यांच्या इंग्रजी पर्यायांसह खाली दिले आहेत :---
1316९0 परभा[रे, ४ंल्ल्य क्षा्तठ॑ ए्लप्ा60 पोहून परत, '890पर्त ७6 (1870850
07 ०7 (96 890 तेथल्या तेथे निकालात कांढावे,. प! ७897160710 भर आकोर,
४००0०30765 पोटी कागद, 1037 1२6६867 राजलामा, 0101858101 अकृत, 868
मोहोर करणे, मोहोरबंद करणे, ९23 ७००£ रोकड बही, ४६07880 साठवणी
801 (06 ७87165 उभय पक्षकार, 101४017606 लग्नविच्छेद, पभंगट्ट ४816 !॥'
(96 47९६ क्षेत्रात हिताहित गुंतणे, 1( 118४ ७6 (76 असे म्हणणे रास्त होईल,
ए०पपट्ट ७४ 7०६9 प्रतिनिघीमार्फत मतं, एाढल106 वहिवाट, 8210 '0प४0०तर 106
रंक्षणावळ, . 1 085 ७6०१. ग01060 असे . निदर्शनास आले. आहे, ७लकपा6
कसूरदार,. २८त06 10..1271 दर्जा कमी करणे, ०८७6178700 बोजा, 06
चिव्वळ, 8८णएपा) छाननी, 1015096 0०! वासलात लोवणे, &ेफणंट्व016 $6 (टया
उभयमान्य तडजोड, ण विट ढत दर्शची पुरावा, 1ओटादा:0९
2110४४६006 पीटगी भत्ता, १४&शां6प&17106 योगक्षेम ”
मराठी वृत्तपत्रसृंष्टीनेही पुष्कळशी सम्पंक एरिभाध्षा रूढ केली आहे. ते शब्द
आज सर्वांच्याच तोंडी बसले आहेत.व त्यांचा लेखनात उपयोग होत आहे. आचारसंहिता,
उत्चाधिकार मंडळ,. उत्तरदायित्व, निर्देशांक, पश्सिंवाद, प्रस्ताव, स्पर्धक, क्षेपणास्त्र,
यांसारखे शब्द व' विधानसभा)” विधेयक, आदेश, संसद, राज्यपाल, दृतावॉस, मंत्लालय,
सभापती, राज्यसभा, लोकसभा यांसारखे अनेक प्रशासनिक शब्द आज भाषेचे अंग: होऊन
बसले आहेत. भाषा संचाल्नालयाने तयार केलेली पदनाभेही आज बव्हंशी ख्ढ झाली
आहेत ब सरकारी कार्यालयांतून त्यांचा सवंत्र वापरही होत आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात शासनसेवेत प्रविष्ट झालेला बराचसा कमंचारीदर्ग माध्यमिक स्तंरा-
बर मातृभाषेतून शिक्षण घेतलेला असल्यामुळे त्याला किमान दोन-तीन विषयांची परिभांषा
तरी अवगत असतेच. विद्यापीठांच्या स्तरावरही काहीं ठिकाणी मराठी भाषेतून उत्तर-
पत्निका लिहिण्याची परवानगी . (विज्ञानेतर विषयापुरती) असल्यामुळे त्या त्या विषयांची
पाठयपुस्तके मराठीतून लिहिली गेली आहेत. राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, तत्त्व-
ज्ञान, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, शिक्षणशास्त्र अशा अनेक विषयांवर गेली काही वर्षे भराभर
पाठयपुस्तके तयार होत आहेत व महाविद्यालयांत भूळ मराठीतून अभ्यासली जात' आहेंत
क
अ.न व वे ववकास ल
User Reviews
No Reviews | Add Yours...