सुळभ आरोग्य शास्त्र २ | Sulabh Aarogya Shaastr 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सुळभ आरोग्य शास्त्र २  - Sulabh Aarogya Shaastr 2

More Information About Authors :

द. भ. ळोखंडे - D. Bh. Lokhande

No Information available about द. भ. ळोखंडे - D. Bh. Lokhande

Add Infomation About. . D. Bh. Lokhande

दे. श्री. जोशी - De. Sri. Joshi

No Information available about दे. श्री. जोशी - De. Sri. Joshi

Add Infomation About. . De. Sri. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ध्‌ घुलभ आरोग्यशास्र. अतःखावाचीं ठक्षणेंः ) तसेच ओठ आणि नखं यांची लाली नाहींशी होते. [ २ ] श्रासोच्छास मंदपणे. 'चालतो ब मधून मधून सुस्कारे टाकतो. [३] अंतःखाव होत असलेल्या माणसाची नाडी जलद चालते; परंतु ठोके कमजोर असतात. [४ ] आंगास थंड धाम सुटतो व डोळ्यांच्या बाहुल्या फांकतात. [७५] अधिक खाव झाल्यास मूच्छा येण्याचा संभव असतो. अँतःखावावर उपचार१---ज्या भागांतून रक्तल्राव होत असे. त्या भागांतील जखमेचे तोंड बंद होऊन रक्ताचा प्रवाह थांबापिणें, ह्दीं गोष्ट फार महत्त्वाची आहे व त्याकरितां पुढील उपाय केले पाहिजेत. [ १] ज्या भागांतून रक्तस्राव होत असल्याची शंका येईल, त्या भागावर बर्फ किंवा थंड पाण्याची पट्टी ठेवावी. त्यायोगानें रक्त गोठळे जाऊन रक्त्राव बंद होण्यास मदत होते [२] रोग्याला स्वस्थ निज दावे व त्याच्या पायाखाली उद्या वगेरे देऊन पाय उंचावर ठेवावे [ ३] रोगी मनुष्यास घाबरू देऊ नये; तसच त्यास ब्रँडीसारखी उत्तेजक पेये देऊ नयेत [४ ] ह्ातपायांना बँडेज बांधावे; म्हणजे मेंदुला रक्ताचा भरपूर पुरवठा. होईल. [ र ] बहि:स््राव---अपघातासुळे शरिराच्या त्वचेला भोक पडून त्या जखमेतून रक्त वाहूं लागतें. अशा प्रकारच्या रक्तस्ावाछ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now