सूर्यग्रहण | Suryagrahan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
68 MB
Total Pages :
366
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about हरि नारायण आपटे - Hari Narayan Aapate
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ना. 1-5” डे
करण्याचें धाडस केलें नाहीं. थोड्या वेळापूर्वी परळीच्या बाजूला जाण्यास हा
-्तितीपि बि ण
१९ सूयेग्रहण'. [ प्रकरण
तुमुल यद झाले. तितक््यांत आमचा तों ठेंगण्या बांध्याचा वरही पुर्ड आला,
त्याबरोबर त्या मुसलमानांचे धैर्य गढून गेलें, आणि त्यांनी पोबारा करण्याचा. , '
विचार केला. परंतु त्यांचा विचार अंमळांत आणण्यास त्यांस त्यांच्या प्रातिपक््यांनी
वाव दिला नाहीं. त्यांना वार् करून जमिनीवर पाडल.
शत्रूचा पुरा धुव्वा उडाला असें पहातांच तो मराठा वीर आमच्या या दोघांच्या
जवळ येऊन त्यांचेपुढें हात जोडून नम्पणानें ह्मणाळाः--“ संकटांत पडलेल्या
लोकांच्या सोडवणुकीस धांवणारे हे महात्मे कोण मला माहिती नाहीं; परंतु ते
शिवाजीमहाराजांच्या सेन्यापेकींच असले पाहिजेत हें खास, कोणीही असोत, मी
आपला दास आहें. माझा जीव आपण बचावला आहे. ह्य जीव आतां माझा
नाहीं, आपला आहे. आपण त्याचें काय वाटेल तं कराव. ''
ह बोळणारा तरुण मराठा फार देखणा, उंच, फार बांधेसूद होता. त्याचा चेहरा
मोठा उमदा, डोळे पाणीदार आणि एकंद्र क्लॉक मोठा ऐरटीचा होता. त्याचे युद्ध
करण्याचें कोशल्यही फार चांगलें असल्याबद्दल त्या दोघांची नुकतीच खात्री झाली
ह्वोती. तेव्हां त्याचें तें वितयाचे बोळणें ऐकण्याबरोबर त्यांना असे स्पष्ट समजून
चुकलें कीं, ह्या कोणी तरी विजापूरद्रबारांत वागलेला माणूस आहे. त्याच्याकडे
पाहून आमच्या दोघांस एक धकारचें समाधानही झाले. तैं त्यांच्या चर्येवर दिसूं
शै
लागलें. आमच्या पहिल्या दीन स्वारांपकीं उंचेला स्वार त्यास हणाला: “हेय.
तुमचा तर्क खरा आहे. आम्ही शिवाजीमह्ाराजांच्या ळोकापेकींच आहेंत. रस्त्याने
चालळों होतों तेव्हां कोणाचा तरी रडण्याचा स्वर ऐकलासा आह्षांला भास झाला
ह्मणून आम्ही इकडे. वळलो, तों हा सर्व प्रकार आमच्या दृष्टीस पडला ह्मणून गर्दीत
शिर. आमच्या येण्याचा आपल्याला उपयोग झाला हें पाहून आह्मांलाही फार
संतोष झाला. आपली मंडळी मेण्यांत आहे, तिकडे आपण जाऊन समाचार
घ्यावा, आश्वासन द्यावे, आणखी आपल्याला कोणच्या वाटेनं जायचें आहे तें
कळले, तर् आम्ही आपल्याला ठिकाणापर्यंत पौ'चवायला येऊं, '
“ आम्ही परळीजवळ कोणी रामदासस्वामी ह्मणून महासाधु पुरुष आहेत
त्यांच्या दर्शनासाठी जातों आहोंत. थोडे दिवसांपूर्वी मी फार आजारी होतों तेव्हां
माझ्या मातुःश्रीनीं असा नवस केला कीं हा बरा झाला हणजे जोड्याने स्वामींच्या
दर्शनास पाठवीन. तो नवस फेडण्यासाठीं मी आळे आहे. मातुःश्री येणार ह्लेल्या
परंतु त्यांच्या वृद्धापकाळामुळे त्यांना येववेना; नवस फार दिवस ठेवणें रास्त नाहीं
ह्मणून आह्ांला त्यांनी पाठवून दिलें आह्मी विजापुराहून निघालों तों वाटेत हे.
लीक आमच्या मागीभाग मागोभाग येताहेत असें मला दिसून आहें; परंतु आही
पुष्कळशा सोबत्यांबरोबर बराच वेळ होतों यामुळें त्यांनीं केव्हांही आमच्यावर हल्ला
वना सवमा पाना“ चकायाहुट वा जाळावा यास वकक लि अ
नज अम सतागनमस्युनित सेव नसि. उस डिप
User Reviews
No Reviews | Add Yours...