जग हें असें आहे | Jag He Ashe Ahe

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jag He Ashe Ahe  by हरि नारायण आपटे - Hari Narayan Aapate

More Information About Author :

No Information available about हरि नारायण आपटे - Hari Narayan Aapate

Add Infomation AboutHari Narayan Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जा चज आक 8.7 8-5 3.8 नस “ऑल स. ० अणी. लभ प ब नववे वषे लागलं हते. तिचे लग्न आपल्या देखत करून टाकल चांग्ल॑ झालं असते; नशिबी. आतां या सगळ्या माझ्या ठिकाणीं त॑ आहेस झालीं ह्मणजे वइलाप्रमाणे सव व्यवस्था कर अस डोळ्यांत आसवं आणून सांगितलं. चित त्या वेळीं गहिवरून ह्मणा, किंवा दसऱ्या कांहीं कारणाने ह्मणा अगदीं स्तब्ध होता. एकर अक्षरही बत्रॉलला नाही. याच्या मनांत आजपर्यंतचा राग असेल असं समजन आपल्या क्षणोक्षणी निस्तेज हात चाललेल्या डोळ्यांनी त्याजकडे प्रा- हन बाप ह्यणतो.*चित. मी आतां मरणा- च्या दारीं पडा आहे. आजपर्यंत झाल्या गोष्टी विसर. हीं मुलं, तो वंडा, आणखी ही बायकी आतां तुझ्या स्वाधीन करता. तुला खरं सुद्धां वाटणार नाहीं, पण मी तुळा सांगती, हिनं आजपर्यंत एकदांसुद्धां तझ्या विरुद्ध असा ब्र काढला नाहीं. जेव्हां केव्हां मी तुझ्या- विषयीं वाईट बोटं, तेव्हां ही तझा अगदीं पुरा कंवार घेई. कधीं सुद्धां हिनं तुझं वाईट चिंतले नाहीं. आपल्या पाराप्रमाणं तिचा त॒झ्यावर लोभ आहे. पुनः एकदां तुला सांगती. आपल्या य़ा इस्टेटीच्या वांटण्या व्हाव्या, भांडणतेट व्हावे हे मला अगदीं नका; ह्मणून माझी इच्छा अशी आहे कीं, तुह्मी सग- ळ्यांनीं एकं ठिकाणीं रहावं. सगळ्यांनी एके ठिकाणीं एकचित्तानं असावं. तीं मुलं अज्ञान, त्यांना काणी तरी ओळीस लावणारा पाहिजे, तुझ्याखरीज कोणी नाहीं. तं जर नीट वागलास, तर ही तुला सांडून जाणार नाहीं. माझी खाच्यी आहे. काय ? बोलत नाहींस हा? ? आपल्या सावच आईच्या तर्फेने आपला |! उपोॉदघांत-गोष्ठीच्या प्रवी कांहीं वर्षे असतें. तर फार : पण नाहीं माझ्या : मुळांना : तीं मोठीं । प्‌ चाप ब्रॉलत असतां क्रद्ध व मत्सरयुक्त नेयांनी त्याने तिच्याकडे पाहिले व बाप काय ब्रोलत होता, तिकडे स्वस्थपण दुलंक्ष्य करून तो उभा होता. त्याचं चित्त दुसरी- कडेच होतें ह उघड दिसत होतं. आपण इतक बोॉलळीं, आपल्या अर्गी आण नस- तांना आपण इतक त्याला सांगितले, परंत अद्यापि हा बोलेना यामुळें बापाला फार वाईट वाटले. शेवटीं त्यानें पुनः कराय ? मी बॉलते आहे याचा नाहीं का कांही उपयोग हात ! त॑ असाच आ- पळा राग कायम ठेवणार कॉ काय ? इतका तं निष्ठर आहेस असं मला ठाऊक असतं तर ११ परंतु पढे कांहीं त्याला बाछवेना. त्याचे शब्द गब्यांतल्या गळ्यांत अडखळ लागले. मात्र त्यानें इतक्या विळक्षण दृष्टीने त्याच्याकडे पा- हिले, की एकदम चिंतूळा कर्सेसेंच वाटून ती “ नाहीं. नाहीं. अण्णा, तुझी अगदीं क्राळजी करू नका. मी यांना बिलकुल अंतर देणार नाहीं, ?' असे ह्मणाला. त्यारीबर ह्यातार्‍्याला अगदीं पुन: जीव आल्याप्रमाणे झाले आणि तो पुनः खड- बहून जागा झाल्याप्रमाणे डोळे उघडून आपल्या मुलाचा हात भरून त्यास म्हणती, ““ खरंना हे ? अगदीं खरं १ '' मलाने “हाय ? असे सद्रादेत कंठानें उत्तर दिले. त्याबरोबर ह्यातारा आणखी म्हणतो, * वहा तर मग शपथ. वहा शपथ. त्याच्याखेरीज माझा जीव कधीं जायचा नाहीं. इंथल्याइथं इथल्याइथ घॉटाळेल. आणखी क वहा शपथ, वहा ! ? चिंतूर्चे अंत:करण आतां अगदीं अत्यंत मदु झाल होतं. त्यांने छागलीच , ““ अगदीं तुमचीच रापथ, कीं मी यांना मुळीं सुद्धां अतर दणार नाही, १? असे उत्तर दिलं पनः ह्यातार्‍यानं लागलेंच म्हट, “आणखी म. पळवा आ .ळ.8. का आक € क १ आण अपाय र, अ.अर आ आवन आळ जी अ भान च हच... आहह <<. २०-2० > अ क क॑ ४ क क क
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now