आधुनिक मराठी कविता | Aadhunik Maraathii Kavitaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आधुनिक मराठी कविता  - Aadhunik Maraathii Kavitaa

More Information About Author :

No Information available about भवानीशंकर पंडित - Bhavanishankar Pandit

Add Infomation AboutBhavanishankar Pandit

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
काव्यक्षेत्रांत जुन आणि नवे विभाग आहे, हाच मुख्यतया त्यांचा दृष्टिकोण आहे. जन्या कवींनी जीवनाला आघार म्हणून काव्याचा अवलंब केला होता. त्यामुळे जनी कविता खोल आहे; नवी त्या मानाने उथळ आहे. मुख्य मुख्य जन्या कवींना “संत* ही संज्ञा आहे. व्यांचे ग्रंथ नित्यपठनांत आहेत, ते “महाराष्ट्राचे वेद? आहेत, हँ सत्य विसरून कसें बर चालेल १ पंतपंडितांना संत ही उपाधि नसली, तरी समाजाचे नीतिशिक्षक म्हणून मान होता. आघनिक कवि केवळ “एक साहित्यिक? या नात्याने वावरत असतात व . मिरवीत असतात. पूर्वीच्या कवींची काव्यरचना प्रायः दीघ असे, कारण त्याच्या भारदस्त व प्रौढ विषयास ती आवश्यक असे. एखाद्या तत्त्वाचे विवरण करतांना त्याना साहजिकच विप्रयाचा विस्तार करावा लागे आणि तो करताना रचना आपोआपच दीघे बने. लोकाना नीतिशिक्षण देण्यासाठी 'प्रसंगविशेषीं हे कवि विप्रयांतर करीत व कथच्या ओघात एखाद्या विष- यावर व्याख्यान देत. त्यामुळे अर्थातच काव्याची लांबी वाढे. अली- कडील कवींची रचना त्रोटक असते. महाकाव्ये आणि प्रबंधकार्व्ये रचण्यापेक्षा खंडकाव्ये आणि भावकाव्ये लिहिण्याकडे त्यांचा कळ आहे. याला कारण इंग्रजी राजवटीच्या आगमनाने देशांत झालेली अभूतपूव ' उलथापालथ आहे. इंग्रजी साहित्याच्या परिचयामुळे स्कॉट व टेनिसन्‌ यांच्या खंडकाव्याच्या घर्तीवर आदटोपसर कथाकाव्ये लिहिण्याची आपल्या कवींना स्फूर्ति झाली. त्याचप्रमाणे वड्स्वथ, बायरन, शेले, कीटस्‌ प्रभृतींचीं वीणाकाव्ये वाचून तशा प्रकारचीं चुटित व सुटसुटीत भावकाव्ये रचण्याची आपल्या कवींना इच्छा झाली. शिवाय मुद्रण- कळेचा आसेतुहिमाचल स्वेरसंच[र झाल्यामुळे जुन्या जमान्यात जं “ काब्यक्षेत्र * विस्ती होतें तें आपोआपच आकुंचित झाले. जन्या काळीं गद्य लिहिण्याचा परिपाठ नव्हता. कारण त्याचा व्याप मोठा असे. तेव्हा श्रुतिसुभग, स्मरणसुलभ व सूत्रबद्ध सयमक पद्य रचण्याची प्रवृत्ति फार जोरांत होती. त्यामुळे केवळ काव्य व तत्त्वशान याच्या संबंधीचच रे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now