चंद्रहास्य कथा | Chandrahaasy Kathaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
214
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about ना. गो. नांदापूरकर - Na. Go. Nandapoorkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(५)
त्यांस दुसरे दिवशीं भोजनास घातलें. राजाज्ञा घेऊन घष्टवद्धि कुलिदराज्य
पाहण्यासाठों निघाला.
धृष्टयुद्धि कृलिदाधिपाच्या चंदनावतीस जाण्यास निघाला असतां
त्याच्या कन्येनें- विषयेनें कूट भाषण करून आ!वल्या यौवनावश्थेची त्यास
जाणीव करून दिली. मंत्री आलेला पाहून कूलिदाधितय आणि चंद्रहास यांनीं
त्याचें स्वागत केलें. चंद्रहासास पाहून हा कोण म्हणून धृष्टबद्धीनें नपास
विचारिलें. नुपानें त्याची सर्व कथा कथिली. घृष्टबुद्धीनें त्यास ओळखलें.
त्यानें त्यास वधून विप्रवचन असत्य करण्याचा पुनदच प्रयत्न केला. त्यानें
आपल्या पुत्रास मदनास पत्र लिहून चंद्रहासास विष देऊन वधण्याची सूचना
दिली. तें १त्र गप्तपणें आपल्या पुत्रास नेऊन देण्याचें कायं चंद्रहासास सांगि-
तले. चंद्रहास चार सेवकांमह निघाला. कुंतलपुराजवळील उपवनांत उतरून
त्यानें स्नानसंध्या सारिली आणि तो भोजन करून तेथें विश्रांति घेऊ लागला.
इकडे कुतलपुरच्या राजाची कन्या चपकमालिनी आणि घष्टबद्धीची
कन्या विषया ह्या दोघी आल्या १०० दासींसह त्याच उपवनांत क्रीडा
करण्यास आल्या. त्यांनीं तेथें मनसोक्त कीडा केली. क्राडेनंतर विषयेनें
चंद्रहासास पाहिले. त्यानें तिचें मन मोहिले क्रीडा करून मंत्रिणी नगरात
परत जात असता विषया त्यांना चुकवून मागे राहिलो. ती सुप्त चंद्र-
हास[कड आली. तों तिला त्याच्या कचुकांतून -कपचांतून-आंगरख्यांतून बाहे
पडलेले पत्र दिसलें. तिने तें वाचलें. हें पत्र आणणारा विष दे, असें पित्याने
मदनास लिहिलेलें वाचन तिला विश्मय वाटला. आपल्या वित्यानें आपल्या
सूचनेप्रमाणे वर पाठविला असून पत्र लिहितांना मात्र हस्तदोष झाला
आहे; पण तो तसाच राहूं दिला तर मदन ह्या राजबिड्यास खचितच विष
देईल, ह्याप्तव तिनें ती चूक नीट केली. तितें आपल्या बंगुलीनें आम्वक्षाचा
चीक घेतला आणि ''विषमस्म प्रदातव्यम्'' ह्या ठिकाणीं “'विषयास्मे
प्रदातव्याम्'' अशी रचता केली. नंतर तिनें पत्रावर पूर्ववत् आम्वक्ष!च्या
चिकाची मृद्रा केली ति तें त्याच्या कंचुकांत पुनहच ठेवून दिलें. एवढें करून
विषया स्वमंदिरास प्राप्त झाली,
User Reviews
No Reviews | Add Yours...