सुळभ वास्तु शास्त्र | Sulabh Vaastu Shaastr
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
37 MB
Total Pages :
475
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रघुनाथ श्रीपाद देशपांडे - Raghunath Sripad Deshpande
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(९)
ऐकूं येऊ लागला व नेपथ्यपाठाचे धडे रोज मिळूं लागले म्हणजे खव अभिमान
पार विरघळून जाऊन निराशामय दु:ख प्राप्त होतें व आपल्यापेक्षा विशिष्ट
क्षेत्रांत त्यांना आधिक समजतें, आपल्या तार्किक ज्ञानपिक्षां त्यांचे अनुभवअन्य
ज्ञान श्रेष्ट आहे अशी प्रांजलपणें कबुली देण्याइतकी मनाची सात्त्विक तयारी झाली
नाहीं तरी बांधण्यास सुरवात करण्यापूर्वी त्यांचा सल्ला घेतला असता तर या
श्रासांतून तरी वाचलो असतों अशी उपरति प्राप्त होते. परंतु तिचा ताट कांही
उपयोग नसतो.
स्वतःच धर असावें याम्ददल मनांत मोठी हास वाटत असली तरी खचाचा
प्रथम केलेला संकल्प व नंतरचा आढावा हीं मालकानें ताडून पाहिली म्हणज
००15 छपत ॥ठ०प३९8, बाव एाइट पटत ठटटपक४ प, ( बांधणारे
मुखे व भाड्याने रहाणारे शहाणे ) द्दी म्हण अक्षरशः खरी आहे असें अनुभवांती
त्यांस पटत. “यावरूनच घर बांधणे, लम्नकाये करणें व विहीर खणणें या गोष्टी
प्रत्यक्ष करूनच पहाव्या व अनुभव घ्यावा अशी सूक्ति रूढ झाली आहे. परंतु
दूरवर विचार क्रेला तर याचा दोष कामाकडे नसून स्वतःकडेच येतो, असं दिसून
येईल. कारण कामास सुरवात करण्यापूर्वी कोणत्या प्रकारचें काम किती करण्याचें
आहे व त्यास अंदाजीं किती खच येईल याचा विचार खोलवर केलेला नसतो.
शिवाय एकदां कामास सुरुवात झाली म्हणजे “ अरे केलें तर अधिक बरे दिसेल.
याहून तें चांगलें. एवढ्याशानें किती खचे वाढणार १ ऐंशीं तेथ पवाऐंशी '” अशा
विचाराने कोणी कांहीही खचोच्या सूचता केल्या तर होसेखातर त्या अंमलांत
आणल्या जातात. मनुष्याच्या होसेस मोल नाहीं. परंतु ती त्यास भलत्याच मोलांत
पाडते. म्हणून घर बांधणाऱ्यांनीं या गोष्टीकढे विशेष लक्ष दिलें पाहिजे. केवढेहि
लहान काम अखो, त्यास अंदाजीं किती खचे लागेल त्याचें खुलासेवार टांचण करून
कोणता माल किती व केव्हां लागेल या गोष्टींचा प्रथमच नीट विचार केलेला
भला म्हणजे खचातहि बरीच बचत होते. कारण तो कोठें मिळतो, काय
भावाने मिळतो, स्वस्त भावांत कसा भिळुं शकेल, याबद्दल विचार करावयास
अवकारा मिळून त्याची अगोदर तरतूद करून ठेवतां येते. त्यामुळें आयत्या वेळीं
पढेल ती किंमत देऊन तो विकत घ्यावा लागत नाही, उलट पुष्कळच किफायतर्शार
भावानें मिळूं शकतो. शिवाय त्याविणें कामाची खोटी न होऊन काम सुरर्ळात
चालल्यानेंहि बराच कमी खचे येतो. खर्चाच्या अंदाजाचें खुलासेवार टांचण
User Reviews
No Reviews | Add Yours...