संमोहनशास्त्र | Sammohan Shaastr

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संमोहनशास्त्र  - Sammohan Shaastr

More Information About Author :

No Information available about माधव पुरुषोत्तम जोशी - Madhav Purushottam Joshi

Add Infomation AboutMadhav Purushottam Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
संमोहन शास्त्र 308०510638, णाचा 82 3: पकरण १ ल ऐतिहासिक माहिती. सुव आणि दुःख ही जोडगोळी मानव जातीला अनादि कालापासून पुरून उर« लेली आहे. दुःखाची संवेदना कळू नये म्हणून फार प्राचीन काळापासून मानव- जातीचे प्रथत्न सुरू आहेत, परंतु दुःखावर विजय-तात्पुरता कां होईना-मिळविणें हॅ एक शतकापूर्वीप्यत कांहीं शक्‍य झाले नव्हते. शारीरिक वेदना हा एक दुःखाचाच प्रकार होय व त्या नाहीशा करण्याच्या प्रयत्नामध्येंच सब्रंच वेद्यकशात्न उत्पन्न झालें आहे. शरीराला रोग झाला असतां तो नाहीसा करण्याकरितां शक्नकर्म करून तो काढून टाकण्याचे प्रयोग फार पूर्व कालापासून चाळू आहेब; व अशा वेळीं वेदना होवात त्या होऊ नत म्हणून कांही उपाययोजना करीत असले पाहिजेत, परंतु त्या- संत्रधींचे उल्लेख असे फारसे सांपडत नाहीत. सुश्रतसंहिता सूत्रस्थान अध्याय १७ मधील १२ व १३ या दोन शोकांत “ शस््रकम करण्यापूवी रोग्याला हितकर अन्नाचं जेवण घालाव व ज्याला वेदना सहन होत नाहींत व जो मद्यपी आहे त्याला मद्य पिण्यास द्यावे; अन्न खावयास घातल्यामुळे त्यास मूच्छा येत नाहीं व मद्याचे थोगाने मद चढला म्हणजे शब्त्रप्रहरणामुळें होणाऱ्या वेदना समजत नाहीत ” असा स्पष्ट उल्लेख आहे. यापुढील काळामध्येहि भोजप्रबंध (इ. स. ९२७ ) या ग्रंथांत भोजराजाच्या डोक्यावर शस्त्रकम कण््यापूर्वी) त्यास संमोहनचूणाने संमूरच्छित करून दास्रकम केल व नंतर त्यास संजीवनी देऊन शुद्धीवर आणले असा उल्लेख आहे. यावरून संमूरस्छित करण्याकरितां संमोहनचूर्ण वापरीत असतच शिवाय मागाहून शुद्धीवर येण्या करितांहि संजीवनी नांवाचे कांहीं द्रव्य माहिती होते असे दिसते, दारू, अफू, गांजा, भांग यांचा उपयोग वेदनाशामक म्हणून होतो हं फार प्राचीन काळापासून माहीत होते. या द्रव्यांच्या सेवनामुळे दुःख हं सहन करितां येते, त्याची तीव्रता कमी भासते हे खर असलें तरी त्यांचा शरीरांतील इतर अवयवांवर-विशेषतः हुद व श्वसन यांवर--वाहेट परिणाम होतो व जास्त प्रमाणांत पोटांत जाऊन शरीरांत भिनल्यास मृत्यूहि येतो, म्हणून त्याचा उपयोग शस्त्रकमाच्या प्रसगीं होणाऱ्या वेदना नाहीशा करण्याकडे करणे अशक्य असे, हीं द्रव्ये वापरल्यास दःख कमी प्रमा[* णांत होई एवढेंच,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now