ळग्न - मंडप | Lagn Mandap

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lagn Mandap by विनायक ळक्ष्मण बरवे - Vinayak Lakshman Barave

More Information About Author :

No Information available about विनायक ळक्ष्मण बरवे - Vinayak Lakshman Barave

Add Infomation AboutVinayak Lakshman Barave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ छ्न-मंडप चित्रांगी:--लम ठरळं,-माझं,-कुठे-कुणाशी,-कधीं,-केव्हां १ मला कळवलंसझुद्धां नाहीं. बाबा, हें चांगल का १ पांचपन्नाख स्थळीं दाखवण्याकरित माझी धिंड सुद्धां काढळी नाहीत, बरं तसं नाहीं तर नाहीं, पण मला कुणावर प्रेम करायलादुद्धां खवढ दिली नाहींत, झणजे माझ्या लमाची ठरवणूक जुन्याहि पद्धतीची नाहीं व नव्याहि प्रकारची नाहीं. श्रीरंग:--मी हणेन ती पुर्व, असं तुझं व्रत ना १ चिच्चांगीः--हो. ह्मणूनच मी हे सर्वे शांतपणान ऐकून घेतलं. पण बाब्या, आमचे हे पतिराज चांगले श्रीमंत आहेत ना १ रहाणार कुठळे १ कुणाचे कोण १ निदान स्वतः शिकलेले नसले तरी एखाद्या जे. पी. चे चिरंजीव अगर श्रीम- ताचे दत्तक असळे म्हणजे झाल. श्रीरंगः--ते कांहीं तसे नाह्दीत. पण हे पहा रंगेलराव. तं ह्मणतेस तशा तऱ्हेचे ग्रहस्थ तुला पहायला भाले आहेत. ( रंगेलराव विलायती पोषाखांत येतो. ) रंगेलः--( ख. ) जी मुलगी मला दिसते ती एकदम माझ्या हृदयांत शिरते व कुणीद्दि मलुष्य माझ्याकडे पाहू लागला की सुलगी देण्यासाठीच माझ्याकडे पाहतो असं वाटतं. ( नंदीनी नाक सुरडून आंत जाते ) झ्याताऱ्या बायका मात्र मला नाक सुरटून चालल्या होतात. (उघड ) ४००० पॅठा017£ ( कोणीही घेत नाहींत, ) नमस्कार. श्रीरंगः--मुलीनों, यांची तुझाला ओळख करून देतो, इं हे ग्रदस्थ मळा 2]91०58 मर्थ्ये भेटळे, बोलणारा जबर, बहुश्रुत, ोळख दाट, वाटेल त्याच्या जवळ क्षणांत प्रेम संपादन करणारे, असे हे खभ्य गृहस्थ आहेत. नेहमीच्या आगगाडीच्या पद्धतीप्रमाणे मी यांना घरचा पत्ता देऊन सहज भेटायला बोलावलं होतं, ते हे आले आहेत. बरं रंगेलराव, माझी ही सुलगी चित्रांगी, व ही माझी मेहुणी कल्याणी, दोघीहि अविवाहित आहेत--- रंगेछः--( स्व. ) एकंदरींत यांनीं मला सुली पहायला बोलावलं, भ्रातां पहिलीला पाहूं, कीं दुसरीला पाहूं, की एकदम दोघींना पाहूं. पण तुर्त दोघथीं- कडेहि न पहातां हा झातारा इथं असेपर्यंत याच्याकडे पाहूनच काळ कंठळा पाहिजे. इलाज नाहीं. श्रीरेंगः--काय पान बीन १




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now