समग्र केळकर वाड्मय भाग ३ | Samagra Kelkar Vyamangya Bhag 3
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
100 MB
Total Pages :
1014
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)च् लो. टिळक व केसरी [भाग१ल्ला
नि वि पि सि कि समि
घेऊन तयार झाले तेव्ह देशी साखरेचे काम शिकण्याला त्यांना टिळकांनी पर-
देशांत पाठविलें. पुढें त्यांना सरकारी नोकरी लागली व मांजरा यंथाळ सरकारा
शेताचे ते छपरिटेंडेंट होते. ती जागा सोडून त्यांनी बेलापूर [सिडिकेटकड न!करी
धरळी व हछी हारिगांव वेथ कंपनीच्या उंसाच्या लागवडी खात्याचे त मुख्या
कारी आहेत. त्यांच्याचकडे कायम राहिले असे थोरले भाचे घोंडापत वविध्वस.
यांना त्यांनीं लहानपणापासून वाढविले, शिकविले, त्यांचें छम्नकार्य केलें, सगळा
संसार चालविला. तात्पर्य, जन्मभर मलासारखें वागविले. आण घाडापत यांनाह
टिळकांची सेवा मुलाहुन अधिक केली. टिळक न्यू स्कुलांत असतां घरच भाजा
आणण्यापासून त्यांची सेवा खुरू झाली. ती घरची भाजी तर ते टिळकांच्या
आजन्म आणीतच होते. परंत पढ प्रत्येक काम घरच्या संसाराचे, म्हणजे लप्न-
मं्जीच्या समारंभाची व्यवस्था करणे, घरचे नित्यनेमित्तिक क्राय करण, उपवर
मलींना स्थळ शोंधणें किंवा बाहेरचे म्हणजे छापखान्याचे, वतमानपत्राचे, (निवड
एकीचे, लातरच्या गिरणींची व्यवस्था करण्याचें, गुप्त स्वरूपाच्या बातम्या कागद
वच आणण्या-पोंचविण्याचें, पैशा अडक्याचा व्यवहार करण्याचे-ही थाडोपत विंध्वस
चांनींच केठीं. आणि कोलंबो येथे टिळकांनी मृत्युपच केळे त्यांत धोड'पित यांना
आपल्या छापखानावर्तमानपत्राचे कायमचे व्यवस्थापक व सृत्युपच्राचे एक्झक्य्टर
नेमहें. टिळकांचा धोंडोपंतांवर पर्ण विश्वास होता व धोडोपंतांनीह तो आजन्म
व मरणोत्तर संभाळला. खरा हरकामी मनुष्य संसारांत कसा असतो याचे 1टेळ-
कांच्या घरी धोंडोपंत हॅ एक मर्तिमंत उदाहरण होतें. त्यांनी कॉळेजचा अभ्यास
सोडन घर खातें लवकरच हाती घेतलें. व तें घेण्याला टिळकांना घरचा असा
मनुष्य हाताशी हवाच ह्लोता. आणि जिकडे फेकतील तिकडं बिनबोभाट [बॅन-
तक्रार जाणे व पडेल ४ काम करणें यामळें जन्ममर टिळकांना धांडॉपत यांचा
कार मदत झाळी. टिळकांनी घरची अशी काळजी फारशा कधा वाहिलाच नाह
'पण जी काय त्यांनीं वाहिली तिचा भार धोंडोपंतांवर असल्यामुळे व तों संभाळ-
ण्याची पाचताहि धोडोपंतामध्ये असल्यामळें घरांतन पाऊल बाहेर पडल्यापासून
थरत येईपर्यंत त्यांनीं घरीं कसें होईल ही चिंता की बाळगिली नाही. १८९७
सालापर्यंत केसरीछपाईचे, बटवड्याचें व हिशेबाचें सर्व काम आर्यमुषण छापखा-
न्याकडे आणि पैशा-अडक्याचा व्यवहार चित्रशाळेकडे असल्यामळे धोडोपंतांना
घरखर्चाला लागणारे पैसे आणण्यापलीकडे कांट्ली काम नव्हते. पण १८९७
अ म
! सनी नी ली
User Reviews
No Reviews | Add Yours...