पहिळे बाजीराव पेशवे | Pahile Bajirao Peshwe

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pahile Bajirao Peshwe by

More Information About Author :

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बाजीराव पेशवे छक्ष्मीस देइ जननाप्राति वारिरादी, सेवा तो सतत सिद्ध तुझ्या पदाशी !॥ छाटा आपटतां उठे ध्वनि, द्िरे तो ज्यांचिया कंदरीं, पेसे पर्वत दुर्ग शोभवति अति प्राचीन ज्यांच्या शिरीं; ॥ “धो घो घो' हि करीत त्यांतुन झरे खालीं कसे घावती ! पाणी तेंच पिऊन वाग उठती, शोभा तयांची किती ॥ आंबे, पोफळि, खाग, नारळि, तीं दाटे तरूंचे वन, झोके घेति सुरस्य चंचल जली, छाया तयांच्या घन; ॥ आकारी जणुं की विजा तळपती, मासे जलीं त्यापरी, खाड्या त्या तव, जन्मभ्ूमि ! नयनीं पाहीन केव्हां तरी ! ॥ सक्ष व नापिकी असला तरी रम्य, समुद्राच्या सान्निध्यानें भव्य झालेला, चिंचोळा असला तरी दृष्टीला अमयौदित, ताड, माड व पोफळी या उंच आणि” चित्रमनोहर वृक्षांनीं खुणावलेला देश तेथील रहिवाशांस अत्यंत प्रिय झाला असला तर त्यांत नवल नाहीं. तिजोरीची श्रीमंती नसली तरी मनाची श्रीमती. त्यांना लाधली होती. पोटाचे समाधान नसले तरी पौरुषत्वाचें व स्वावलंबनाचें समाधान त्यांना लाभले होतें. कोंकणाच्या नापिकीसुळें व तेथील भोगोलिक परिस्थितीसुळें लोक साहजि- कच कंटक, मेहनती व धाडसी बनले. अफाट दयांवर संध्याकाळीं सहञज' जाऊन बसले म्हणजे त्यांचें मनहि वाऱर्‍्यात्रमाणें धावूं लागतें व त्यांच्या महत्वाकांक्षेलाहि समुद्राप्रमाणें सीमा दिसत नाहीं. या धाडी व दयोवर्दी लोकांच्या वळावरच' विवाजीमहाराजांनीं कोंकणग्रांती आपलें आरमार ठेवलें व फिरंग्यांना आणि यवनांना शह दिला. र 3 कोंकणांतही देशाप्रमाणें अठरा पगड जातींची वसती आहे. तेथें फक्त चित्पा- वन ब्राम्हण राहतात असें नाहीं. देशाच्या नापिकीसमुळें तेथील व्राम्हणही इतर जातींप्रमाणें कंटक, घाडी व साध्या वळणाचे आहेत. पोषाखी व दरबारी रिवाज तेथील ब्राम्हणांत अजूनहि बिरले नाहींत'. पंचा नेसलेला, अंगानें उघडा व हातांत विळे कोयते घेऊन शेताची लावणी-निंदाई दिवसभर करीत असणारा इसम ब्राम्हण आहे किंवा दुसऱ्या जातीचा आहे, हें पुष्कळदां त्रयस्थाला ओळखू येत नाहीं, व कदाचित्‌ आलेच तर तें वणांसुळें येतें. ब्राह्मणांचा रंग किंचित उजळ.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now