आसामी साहित्याचा इतिहास | Assaami Saahityaacha Itihaas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
224
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
ग. वा.तगारे - G. Va. Tagaare
No Information available about ग. वा.तगारे - G. Va. Tagaare
बिरिंचिकुमार बरुआ - Birinchikumar Baruaa
No Information available about बिरिंचिकुमार बरुआ - Birinchikumar Baruaa
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आसाम आणि आसामी भाषा १९
ध्याणण्यात झाली; व' ह्याने आयंतर वाक्प्रचार व इतर भाषिक वैशिष्ट्ये यांचे
होणारे आक्रमण बरेचसे थोपवले. आसामी लिपीसुद्धा अखिल भारतीय 'गप्त '
लिपीपासून विकसित झाली आहे.
आसामीची क्षब्दसंपत्ती बऱ्याच अंशी संस्कृतमधून आली आहे आणि तिची
प्रत्ययप्रक्रिया संस्कृत व्याकरणावर आधारली आहे. तथापि प्रत्यक्ष भाषणात
मात्र मळचे तत्सम संस्कृत शब्द कमी प्रमाणात वापरले जातात, व तत्सर्मांऐवजी
तदूभव व अर्धतत्सम शब्द बहुधा उपयोजले जातात. शिवाय आसामी ही जिवंत,
विद्यमान व वर्धमान भाषा असल्यामुळे, तिने इतर अर्वाचीन भारतीय आयंभाषां-
मधून पुष्कळच दाब्दन्रहण घेतले आहे. तिने मुख्यतः प्रशासकीय व कायदेविषयक
पारिभाषिक संज्ञा म्हणन काही फारसी व अरबी शब्दांचा स्वीकार केला आहे.
अलीकहील काळात इंग्रजी शब्द आणि वाक्प्रचार अ[सामीत झिरपत आहेत. या
सवं घटकांनी आसामी भाषची सर्वांगीण वृद्धी होण्यात हातभार लावला सूत,
तिला मार्मिक, सुक्ष्म व प्रभावी अभिव्यक्तीचे माध्यम बनवले आहे,
4278242
User Reviews
No Reviews | Add Yours...