आत्मविद्या | Admavidya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आत्मविद्या  - Admavidya

More Information About Author :

No Information available about हरि गणेश गोडबोळे - Hari Ganesh Godbole

Add Infomation AboutHari Ganesh Godbole

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ह आ. प्रकरण पाहत उपोद्‌घात हि अह्वेते स्थैयेमायाते द्वैते च प्रशमं गते ॥ योगिनः कर्म कुवन्ति पश्‍्यन्ति स्वप्नवञगत ॥ १ --योगवासिष् प्राचीन ग्रीक छोक अस म्हणत कीं, सष्टिसोंदये आणि भव्य देखावे हे उदात्त विचाराचे जनक होत, व हे म्हणणं भरतखंडा[स उत्कृष्ट छाग पडते. मानवी बद्धीस आकळन झालेलीं जितकीं शास्त्र आहेत व नितक्या कळा आहेत तितक्या सवे शास्त्रांची क. कळांची प्रगल्मदशा अति- प्राचीन काळापासून ह्या देशांत नजरेस येते. त्यांत वि- रोषॅकरून आत्मविद्येत आयाचें ज वेभव दृष्टीस पडतें त्याची बरोबरी पृथ्वीवरील कोणत्याहि राष्ट्रास करवत नाहीं प्रत्येक जातींत ((71055 ) समान वर्गीहून भेद दाखवि- णारा गण आढळतो, तसेच प्रत्येक जातींत कांहीं व्यक्तींम ध्ये इतर व्यक्तींपासन भेद दाखविणारा गण असतो. हा भेद- दशक गुण त्या त्या जातींचे किंवा व्यक्तीचे लक्षण होय. या दृष्टीने पहातां आत्मविद्या हा भरतखंडाचा भेददशेक गण हाय. आत्मविंद्यची मुख्य अंग तत्त्वज्ञान( ]?0110501011) ) व धम ( लाटा ) हीं होत व या दोहाचाहि प्रसार अनेक देशांत झालेला आहे; तथापि ताच्विक ज्ञानाचे व धमाचे अत्यन्त उदात्त वरमणीय स्वरूप याच देशांत व्यक्त होत. जेथ यरोपीय पॉडेतांचे विचार थकले तेर्थे आयीनीं मागे काढिला. य॒रोपीय तत्त्ववेत्त्यांस न सुट-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now