नाट्याचार्य खाडिळकर | Naatayaachaarya Khaadilakar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नाट्याचार्य खाडिळकर  - Naatayaachaarya Khaadilakar

More Information About Author :

No Information available about शंकर नारायण सहस्त्रबुद्धे - Shankar narayan Sahastrabuddhe

Add Infomation AboutShankar narayan Sahastrabuddhe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) तारीख, माहेना किंवा सन. वृत्तांत. १७ नोव्हेबर १८९६ दुष्काळनिवारण -- प्रयत्नासाठीं सोलापूर व विजापूर जानेवारी ते एप्रिल १८९७ मे १८९७ ८ सप्टेंबर १८९८ २४ डिसेंबर १८९८ १८९९ १९८७० १९०१ २२४११२१९०१ १९०२ १९०३ १० सप्टेबर १९०४ बानेवारी ते क १९०७ आगष्ट १९०५ जिल्ह्यांत प्रवासानिमित्त प्रयाण. विजापूरचा मोडकळीक् आलेला किला बघून कांचनगडच्या मोहनेची कल्पना प्लेग सुरू झाल्यामुळें सागलीस वास्तव्य व तेथे रा. वाकणकर जोशी याचे घरीं काचनगडची मोहना नाट- काचें ७-८ दिवसात लेखन लोकमान्यांच्या निरोपावरून केखरींत दाखल. कांचनगडची मोहना छापून प्रसिद्ध. सादाळ क्लब पुणे यांचा नगर सुक्कामीं आनंदनिघान नाटकग्र्हात काचनगडच्या मोहनेचा पहिला प्रयोग लोकमान्य टिळकाचे वरील राजद्रोहाचा खटला. 2700 1:.1:.15.चा अभ्यास व बोअर युद्धावरील लेखन- व्यवसायामुळे पुढं तो अभ्यास कायमचा बंद. “गानेमी काव्याचे युद्ध! लेखमाला. शाहुनगरवासा नाटक मंडळीचा काचनगडच्या मोहनेचा प्रथम प्रयोग पुणें. कौलाच्या कारखान्यासाठी म्हणून नेपाळकडे गमन. दुसरी मुलगी शाता इचा जन्म. कांचनगडच्या मोहनेच्या प्रथम प्रयोगाने ( विजयानंद नाटकग्ृह पुणे ) महाराट्र नाटक मंडळीची सुरवात आजार्रापणामुळे नेपाळातून परत सागलीस आगमन व मुक्काम. केसरीशीं पुन्हां संबंध, व पुण्यास सदाशेव पेठेत श्रॉ१ भाऊसहेब गोखले यांचे धरी प्रथम बिऱ्हाड करून वास्तढ्य € येथें ते १९११ पयंत होते.)




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now