खडे तात्त्विक बोळ | Khade Taattwik Bol
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
124
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about महादेव हरि मोडक - Mahadev Hari Modak
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)२५. जळती गोवरी, पेटलेली मशाल, जलाल निखारा, लाल
होखंड, घुराचा दिवा, विजेची बत्ति, इत्यादि अनेक खूपांनीं--परंतु
उपाधिगतच-अगभ्नि तुझ्या दाष्टे पडत असूनही अग्नीची केवळ
' दाहात्मक ' अशी उपाषिरहित लक्षणा जर तूं सुखाने करू शक-
तोस., तर त्याच दृष्टीने या स्थावरजंगमरूपाने अखंड हलणाऱ्या-
चालणाऱ्या, हंसणाऱ्या-खेळणाऱ्या या विविध साष्टिरूप ऊपाधींतून
केवळ सच्चिदानंदलक्षण अशा परमात्म्याची भावना करणे अव-
बह कां व्हाव !
न नर जर भर
२६. ज्याप्रमाणें वर हा ताशेवाजंश्र्यांचे गजरांत व जनसंमर्दात
आचायीचे साहाय्याने वधूचे करम्रहण करितो. परंतु तिचा योव-
ना[ख![द घेणे तर तिल! घेऊन एकांती जातो. त्याप्रमाणें जगताचे
धांगड(धिग्यांत घुसूनच परमात्मभावनेचा हात पकडावा, मात्र तिचा
रसास्वाद घेणं तर एकांत शोधावा. (रमाकांत एकांत काळीं भजावा).
२७. पवेतीच्या पायथ्यापासून कालवा वहात चालला आहे. गंमत
अशी आहे काँ, कालव्याच्या वरच्या किंवा चढत्या बाजूला ज्या
जमिनी आहेत तिकडे पाणी फोडून घेतलें तरी जात नाहीं; परंतु
कालव्याच्या उतरत्या (किंवा नमत्या बाजूला ज्या जमिनी आहेत
त्यांकडे आप!आप ओलावा पोंचतो. हाच न्याय क्षपौधाचा आहे.
User Reviews
No Reviews | Add Yours...