धर्म स्वरूप निर्णय | Dharm Svaroop Nirnaya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : धर्म स्वरूप निर्णय  - Dharm Svaroop Nirnaya

More Information About Authors :

रघुनाथ शास्त्री - Raghunath Shastri

No Information available about रघुनाथ शास्त्री - Raghunath Shastri

Add Infomation AboutRaghunath Shastri

श्रीधर शास्त्री पाठक - Sridhar Shastri Pathak

No Information available about श्रीधर शास्त्री पाठक - Sridhar Shastri Pathak

Add Infomation AboutSridhar Shastri Pathak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ सतार खण्डन करितांना ग्रंथकर्त्यांने याच कारणास्तब * बेदांचें प्रामाण्य सिद्ध करतांना मीमांसक जे ज पुराबे पुढें आणतात त्या सर्बावें. . .खण्डन य्रेथबयेत करण्यांत आले आहे. १ ( एर. ३७ ) * मीमांसकांनी प्रसुत केलेल्या बेदप्रामाण्यास तार्किक तखाच पूर्वपरं- परेचा आघार कला नाहीं हें येथवर्यन्त पाहून झालें. ? ( ए. ६३ ) * या. . .बिबेवनावरून मीमांसकांनी ज्या रीतीनें स्मृताचें प्रामाण्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केळेछा अहे ती रीत कशी चुकीची आहे, हें बाचकांस उत्तम प्रकारे कळून येईछ. १? (पू. ९८ ) असें त्या त्या ठिकाणी स्पष्टपणें म्हटलें आहे. प्रस्तुत ग्रंयकता बेदांस ब स्मृतींस अप्रमाण मानणारा नाहीं, तर त्याचे म्हणणें एबढेंच की, जर एखार्दे बचन समाजाच्या प्रमब्यास -उत्कर्षास-बिरोधी असेल तर तें प्रमाण मानूं नये. याप्रमाणें एखादे बचन प्रमाण न मानल्याने सर्ब बचनें अप्रमाण मानल्यास(रखं होत नाहीं. विशिष्ट परिस्थितींत बचनानें सांगितलेल्यादेखील धर्मांचा त्याग कराबा असें सांगणारी ' धम चाप्यसुखोदक॑ लोकविक्रष्टमेवब च ( परित्यजेत्‌ ) '” अर्शी बचतें ग्रंथकाराने दिलेरडी आहेतच ! तेव्हां स्मृतिकारांनी दाख- विझेल्या मर्ादेस अतुसलन एखादे बवन अग्रमाण ठरबिगे ह बचन- प्रामाण्यास विशोधी नाही. असलें ब्िबिचक बवतप्रामाण्यव स्मुतिकारांस संमत असल्यामुळें प्रस्तुत ग्रंथरारच खरा वचनप्रामाण्यवादी ठरतो. उलट, परिस्थितीकडे दुर्लक्ष करून केवळ वद्ननांकडेच पाहण्याचा उपदेश करणारा पक्चव बचवनब्रोधी ठरतो. पण हल्ल य़ा बचनविरोधी पक्षासच अचनप्रामाण्यबादी, शब्दप्रामाण्यबादी, अक्ष म्हणण्यांत येते हा. निव्वळ अन्याय आहे. जे लोक इलो. स्वतःख * बचनप्रामाण्यवादी * * शब्द- प्रामाण्यबादी, ? क्रेंबा * पुराणमतबादी * म्हणावेतात ते बास्तबिक यांपैकीं एकाही नांबास कसे पात्र नाईत हॅ याबरून लक्षांत येईल ! त्यांस * रूढि-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now