श्रीदत्तमाहात्म्य | Shriidattamahaatmy

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीदत्तमाहात्म्य  - Shriidattamahaatmy

More Information About Author :

No Information available about वासुदेवानन्द सरस्वती - Vasudevnand Sarsvati

Add Infomation AboutVasudevnand Sarsvati

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अळा यु. मग असतांही प्रेमानें या ग्रंथावर प्रस्तावना लिहून दिठी याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. तसेंच श्री. दत्तोपंत टाकळकर यांनी गुरुसेवाबुद्धीनें हेद्राबाद प्रांतांत फिरून ग्राहक मिळविण्याचा विशेष प्रयत्न सुरू केला आहे. श्री. दामोदरपंत रत्नपारखी यांनींही मंडळाव्या कार्यांचा प्रचार करून ग्राहक मिळवून दिले. सो, सरस्वतीग्राई कवीश्वर यांनी तर स्त्री- वगीत या कार्यांचा विशेष प्रचार करून वरेंच द्रब्यसाहाय्य मंडळास मिळ- वून दिलें या सवीची व इतरही साहाय्य करणाऱ्या मंडळींची युसुसेत्रा श्रीमहाराजांचे चरणीं रुजू आहें. सर्वज्ञ, सर्वशक्तिसंत्रन्न श्रीमहाराज त्या सवाना योग्य फल देण्यास समर्थ आहेत. तसेंच अमरावती येथील राहणारे श्री. त्र्यं. गं. जोशी यांनी श्रीदत्तमाहात्म्यावर सारभूत चार शब्द लिहून दिल्याबद्दल मंडळ त्यांचे आभारी आहे, समर्थ भारत छापखान्याचे मालक श्री, सरदेसाई यांनींही वेळेवर पुस्तक व्यवस्थित छापून दिल्याबद्दल तही धन्यवादास पात्र आहेत. याप्रमाणें हें चतुर्थपुष्प जनताजनार्दनास समर्पण केलें आहे. ईशप्रेरणे- नुसार या मालेची ग्राहकसंख्या वाढून, संकल्पित कालांत हें कार्य पू्णतेस जावो अशी त्या जगन्नियंत्याजवळ नित्य प्रार्थना आहे. श्रीगुरुभक्त आपाढ शुद्ध प्रतिपदा वामन दत्तात्रेय गुळवणी रविवार १८७५ नारायणपेठ २० वुर्णे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now