मानवी देह भाग १ | Manavi Deh Part 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मानवी देह भाग १  - Manavi Deh Part 1

More Information About Author :

No Information available about मल्हार विनायक आपटे - Malhar Vinayak Aapate

Add Infomation AboutMalhar Vinayak Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क रा कहार ६ चा अविवा. 5. जळ, पट बड. आजर ह० 3०... पज. शे. ६५ 2 * महाप्रवेचा ऊर्ध्व विस्तार 9५४३ अन नटी ल टी पी स पी लीन पली कटी अच अअर टीन, म * घर ळी लनी अनण, एक कानामागे त्याच्या करोटीकडील अंगात पसरतो आणि दुसरा चूचुकापुढून मागे उरश्चूचकीय स्तायूवरून शिरःस्य स्तायूवर पसरतो. पहिल्याचा संगम क्‌ंभीयेशी तर दुसरीचा मौलीयेशी होतो. या अंत्य शाखांखेरीज एक तिसरी शाखा किजलचूचुकीय रंश्रातून पटहकोष्ठात जाऊन तेथील इंद्रियात विखरते. (७) अगूढ कृंभीया. बाह्य करोटीयाप्रवेच्या दोन अंत्य द्याखांपकी ही दुसरीपेक्षा बारीक असते पण बहुशः बाह्य करोटीयेच्याच दिशेत असते. तिचा उगम अवकणं प्रपिडात होतो. तेथे ती हानवास्थीच्या मानेसागे असते. नंतर ती कृंभीयास्थीच्या कपोलीय प्रसरास ओलांडून ५ 077. ऊर्ध्व दिशेने जाऊन दुभागते. तिचे पुरःस्थ पश्च असे दोन फाटे होतात. कपोलीय' प्रसरावर ती पुरःस्थ कर्णीयाच्या आड असते. ही प्रवा व तिचे फाटे नागमोडी असतात. ते त्बचेलगत असल्यामुळे चाचपणीस सुलभ असतात. त्यात धसके कळून येतात. हिच्या द्याखा : [ १] अवकर्णीया. या अनेक असतात. अवकर्णीय प्रपिंडात परवा असतानाच या ह्याखा त्या प्रपिंडास मिळतात. [२] अडड मुखीय प्रवा ही त्या प्रपिडातील भागाच्या शेवटी उगवते. त्या प्रपिडाचा खोत व कपोलकमान यांच्या मधून ती जंभदांशिक स्नायू ओलांडते. तिला ठिकठिकाणी बर्‍याच ्याखा फूटून आसपासच्या अवयवामधे विस्तारतात. जवळच्या प्रवांशी त्यांचा संगम होतो. [३] उपकर्णीय. या कानाच्या पुढील भागास जातात. [४] कपोलीय. ही शाखा प्रथम कपोलकमानीच्या अनुरोधाने व नंतर अंबकानुसार तेथपर्यंत जाते. तेथे ती नेत्रकंकणास पोषण देते. ती इतर नेत्रपोषक प्रवांशी संगम पावते. [५] मध्यम क्‌ंभीय प्रवा. कपोलप्रसराच्या लगेच वर हिचा उगम होतो. ही कृंभदांशिक स्नायूस पोसते. | ६ ] अंत्य शाखा या सर्व कृंभदेशभर पसरतात आणि दुसऱ्या बाजूच्या तसल्याच प्रवांशी संगम पावतात. (८) जंभीया. ही बाह्य करोटीयेंच्या दोन अल्त्य द्याखांपकी मोठी शाखा होय. ही हानवीयास्थीच्या भानेमागे अवकणंप्रपिंडात उगम पावते. तेथून ती पुढे मूर्धन्यहानव निबंधनाजवळून अपमध्य चावेणस्नायूच्या अधर भागाच्या गूढ किंवा अग अंगाने त्याच्या दोन भागांच्या मधे चार्वणतालव प्रखातात प्रवेश करते. तिचे तीन भाग कल्पिलेले आहेत ते असे :- हानव, चावण, चार्वणतालवीय', तिच्या दुसऱ्या भागावर कृंभदांशिकाचे झाकण असते आणि शेवटी चार्वणजांभ फाट ( पाटित ) असतो. या प्रवेने दोनही जबडे, चर्वणाचे स्नायू, तालू, नाक व करोटीतील परिवर्ग, यांचे पोषण होते. भाटकर, प. पटी च रट द म. १ रप टि, न बाट. ल तक कच तन त च 5. , अ.न ह, च 7“ २७-.3 ३०७ ७ 48२0: १.1




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now