मस्तानी | Mastani
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
149
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about अच्युत बळवंत कोल्हटकर - Achyut Balvant Kolhatakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अक ₹ ला. ९
रोश०-- ( त्याच्या तोण्डाकडे' पाहून स्वगत ) क्य ? ये होगा मेरा
खाविन्द १
अण्टो०-- ( स्वगत ) अरेच्या ! ही बाईशी माझ्या तोण्डाकडे बध
रताय् ! हिनं जर माझ्या तोण्डाकडे फार वेळ बाघेतलं-तर सला एशवादा
मंत्रच झणावा लागेल !
रोदान० ---ऐसा बरान्ना बम्मन् बन गया हें के सें पेछान् नहीं सकती !
अण्टो०-- ( स्वगत ) अरेच्या ! ही फार बघायला लागली ! छे
ह्मणावाच एखाद्या मंत्र ! * आपो हिष्टा मयो भुवः १ ( मान करायला
लागतो, पण पळीने पाणी उडवितांना तें चुकून रोशन ब्िब्बीच्या अंगा-
वर उडते )
रोाश०-- ( स्वगत ) यही मेरा खाविन्द ! सुझे देखतेही केखी मस्करी
करने लगा ! ( आनन्दानें ) मै मरगई ! अब् में मरगई !
अण्टो०--( खगत ) काय सुखडा आहे पण मारू ! जणु कांही भागा
नगरचं पांखरूंच ! थोडंच आणखी पाणी उडवाबं कीं जरा ज्यास्त चम
कायला लायेल ! ( पुन्हां “आपोहिष्टा' ह्मणून पाणी उडवितो. )
रोश०-- ( उघड ) आय् रे मेरी जान ! आय् रे मेरा प्रान ! मे तो
तुझपर कुरबान !
अण्टो०--( स्वगत ) ( आनन्दानें ) अरे ! ही तर खुलळी ! हक
आदोहिष्ठाच पाणी बायकांच्या गालांवर उडालं ह्मणजे त्या इतक्या खुलतात
हॅ नव्हतं आपल्याला माहिती ! आहे ! ब्राह्मणांच्या मंत्रांत काहीं तरी बाणी
आहे ! हे नुसते मंत्रच नव्ट्ेत-वर ह्यांत बरंचसं तंत्रही आहे !
रोश०--( लाडानें ) खाविन्द ! मेरे खाविन्द !
अंण्टे०--( दचकून ) ( स्वगत ) खाविन्द ! अरे वाः 1 हिनं एका
क्षणांत मला खाविन्द देखील बनवलं !
User Reviews
No Reviews | Add Yours...