श्री ज्ञानेश्वरी - सुबोधनी अध्याय ५ | Shri Gyaneshvarii Subodhinii Adhyaay 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shri Gyaneshvarii Subodhinii Adhyaay 5 by गोविन्द रामचंद्र - Govind Ramchandra

More Information About Author :

No Information available about गोविन्द रामचंद्र - Govind Ramchandra

Add Infomation AboutGovind Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
५वा ] श्रीज्ञानेश्वरी [११ अर्थ १ योगानें युक्त असलेला तत्त्ववित्‌, तत्त्ववेत्ता, स्वतः मी यत्किचित कांहींच करीत नाहीं असें समजतो. पाहतांना, ऐकतांना, स्पशे करतांना, वास घेतांना, खातांना, जातांना, झोप घेतांना, श्वासोच्छ्वास करतांना--- जे पार्था तया देहि । मी पेसा आठव नाहि । तऱही कर्तृत्व कैचे काई । उरे सांगे ॥ ३८॥ पेसे तलुत्यागेविण । अमूर्ताचे गुण । दिसती संपूर्ण । योगयुक्त ॥ २३९ ॥ येऱ्हवि आणिकाचिये परि । तोहि एक शारीरि । अदोषाहि व्यापारि । वर्ततु दिसे ॥ ४० ॥ तोहि नेश्रीं पाहे । श्रवणीं ऐेकत आहे । परि तेथिचा सवैथा नोहे । नवल देखे ॥ ४१॥ स्पर्शासि तऱ्हि जाणे । परिमळ सेवि घाणें । अवसरे उचित बोलणें । तयाही आथी ॥ ४२ ॥ अहारातें स्वीकारि । त्यजावें तें परिहरि । निद्रेचा अवसरि । निदिजे सुखं ॥ ४३ ॥ आपुलेनि इच्छावह । तोहि गा चालता दिसे । चै सकळ कर्मे ऐसे । राहटे कीर ॥ ४४॥ पार्थ-पार्था. देहि * देहधार्‍्यास (देहि > आत्मा). मी - नामखरूपादि देहबुद्धीचें असणें, ऐसि- ऐसी-ऐसा. (आठवण--से ) - आठव-आठऊ. कतेत्व < कर्वेपणाचा अमिमान, अहंमन्यता. कैचे काई < कसचें काय तें. उरे < अहंपणाचें असणें जे, मी अमका तमका म्हणून तें उरत नाहीं, त्याचें देहबुद्धीचें असणें शिलकीनें नसतें (३८). ततनुत्यागेविण < देहधारी असतांनासुद्धा, शरीर न टाकतांहि. अमूर्त ८ अव्यक्त, निगरुण, आत्मा. गुण << लक्षणें, चिन्हे. योगयुक्त > निष्काम कमयोगी असा देखणा दिसतो (३९). आणिकाचिये परि * दुसऱ्याशी तोललें का-बरोबरीने पाहिलें असतां, इतरांप्रमाणें. शरीरि - शरीरधारी, देहधारी, मूर्त. अशेषाहि - सर्वकांहीं व्यापारा-कामांमध्यें वागत आहे असा दिसतो (४०). नेत्रीं < नेत्रामध्यें, नेत्राने. श्रवणी <> कानाने, कानामध्ये, श्रवणानें, श्रवणामध्यें. परि < पण तेथिचा-द्या पाहणाऱ्या का ऐकणाऱ्या इंद्रियांचा तो केव्हांहि होत नाहीं, हें नवलच की देख-पाहा की! (४१). स्पर्शास जाणतो [स्पशै < जातगोत जाणणें (चमैचक्षु-ज्ञानचक्लु )]. परिमळ - सुवास नाकानें घेतो. (अ. ९-३५२, तऱही करोनि रससोय बरवी । कानीं केर्वि भरावी । फुलें आणोनि बांधावी । डोळां केविं॥ ३४९ ॥ तेथ रसु तो मुखंचि सेवावा । परिमळ तो घ्राणेंचि ध्यावा । तैसा मी तो यजावा । मीचि म्हणोनि ॥ ३५२ ॥ येर मातें नेणोनि भजन । तें बायांचि गा आनेंआन । म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान । तें निर्दोष होआवें ॥ ३५१ ॥ (३४६-३५१ पाहा )] (४२). अहारातें स्वीकारि > आहार घेतो, स्वीकारतो. त्यजावें तें परिहरि > नच स्वीकाराचें व्हावें तें त्यजतो, परिहरतो-टाकतो-- निरसन. निद्रेचा अवसरि - झोपेच्या वेळेस. निदिजे सुखं - सुखाने झोंपी जातो, (निदिजे ) झोपतो. अवसरि ८० वेळेस (४३). इच्छावशें > (वश - ताब्यांतला, न्न, मोहित, आज्ञाधारक, ग्रस्त, इच्छा, हांव, ताबा, अंमल, ताबेशरी, मालकी) इच्छेला बश होऊन (उ, दैवयशात). राहटे > अनुभवाची राहणी. कर्मे-कमे - कृत्य, धार्मिक काये, गुणधम, यत्न, कीर > निश्चरयेकरून, [मग पंचमीं गव्हरिलें योगतत्त्व ॥ २५-१० ॥ तेंचि षष्टामाजीं प्रगट । आसनालागोनि स्पष्ट । जीवात्मभाव येकवाट । होती जियारी ॥ २६-१० ॥ तुवा स्वमुखें जें बोलिलें । हें आम्हीं नादासि रूप देखिले । आजि चंदनतरूची 'कुलें । तुरंबीत (हुंगित ) आहों मां ॥ २०५-१० ॥ देवा, तुम्हीं जें स्वमुखानें बोलिलें, तें तर आम्हीं नादच रूपास आलेला पाहिला, नवलाचें नवल कीं, देहबुद्दि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now