महाराष्ट्र इतिहास | Maharashtra Itihas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharashtra Itihas by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क ४७ त्याचे पुत्न अत्याबा यांस धरून कैद केले व परशरामभाऊ यांजकडील ळोकास थराधर फार केळी, कैदेत ठेविले, त्यांची घरें छुटून सरकारांत आणि- ढी; शहर हावालदील जाळले, १ श्रीमत बाजीरावसाहेब हिंदुस्थानांत खाना केले, ते केसा गोविद याचे बेळापुरापर्यंत गेळे होते, त्यास दिंद्याने आपले लष्करांत माघारे आ- णिले. येते समह कोरेगावचे मुक्कामी बाजीराव साहेब छ, १४ जमादि- लावली येऊन तेथून नाना फडणीस यास चिट्टी पाठविली, तिची नक्कल राबिसन साहेब याचे कागदात सापडली. त्यातील मजकूर क्षी आमची स्वारी कोरंभावास आली, तुमचे येणे न जाले त्यांस पुण्यानजीक येऊन राजश्री दवलतराव शिंदे, अळीजा बाह्मदूर व अजमळ उमराव बाह्यदूर या- सुद्धां भेटीस येणे. दुसरे सरकारचें हिताकारता तुमच वचन ज्याशीं गुंतले असेल तें वचन सरकारचं गुतळे. खातरजमेने लोकर यावे. आपले वि- ब्याराखरीज काहीएक घडावयाचे नाही. याप्रमाणे चिट्टी पाठविली. १ अमृतरावसाहेब पुण्यास आणिळे. १ बाबा फडके चाकणेस होते ते पुण्यास आले. १ श्रीमंत बाजीरावसाहेब, चिमणाजी अप्पा, अमृतराव सहिब यांच्या भेटी मूढव्याचे मुक्कामी जाल्या. कार्तिक वद्य ७ सोमवार ४. २० जमादिलावेल, १ नाना फडणीस याशीं शिंदे अनकूळ जाल्यामुळे त्याचे राजकारण सिद्ध झाले. व॑ बाजीरावसाहेब याची चिट्टी गेल्यावरून नाना फडणीस जळदीनें माहाडाहून निघोन पुण्याल्गत यरंडवणे येथे येऊन मुक्कामास आलि, बाजीरावसहिब याचा भरवसा. चाही, याजकरिता महरीनमुळुख यास दरम्यान घेऊन नवाई यास वार्जारावसाहेब याची चिठ्ठी देविली; त्याचा मसुदा रावीसन साहब याजवळचे कागदांत सांपडला. त्यातील मजकूर कीं बाळाजी जनाद फडणीस यांस आम्हाकडून त्याचे ज्यावास व हुमतीस अपकार होईल येविशी त्यास संशय; यास्तव मशारचिल्हेची खातरजमा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now