श्रीमद्भगवद्गीता १ | Sribagwatgeeta 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sribagwatgeeta 1 by चिंतामण गंगाधर भानु - Chintaman Gangadhar Bhanu

More Information About Author :

No Information available about चिंतामण गंगाधर भानु - Chintaman Gangadhar Bhanu

Add Infomation AboutChintaman Gangadhar Bhanu

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अध्याय सातवा. शश अपरयामसतस्त्वन्या प्रकृति विड्धि मे पराम्‌ ॥ जीवभतां महाबाहो ययद घायत जगत ॥८७ अपरा इयम्‌ (ही वरं सांगितलेली प्रकृति गोण, कमी दजाची आहे ) इत; अन्यां मे परां प्रकति (इच्यापासून निराळी अशी माझी प्रथानप्रकति ) बरिद्धि ( जाणून ठेव )-ती कशी आहे तर्‌ _ एऐक-जीवभूतां (ती चैतन्ययुक्त आहे ) महाबाहो ( आजानबाह' अर्जुना!) यया इदं जगत्‌ थार्यते ( इच्यामुळें हं सर्व विश्वचक्र _ आधारभूत झालेल आहे. )-सारांश जड प्रकतिहन व्यतिरिक्त अशीं चेतन्ययुक्त जी प्रकृति आहे व जिचा आधार सर्प विश्वचक्रास आहे ती श्रेष्ठ प्रकृति समजून घेतळी पाहिने.-- . ठर अपरेति । अपरा न परा निरुष्टाञ्शुद्धाउन्थकरी खं- _ खारबन्धनात्मिकेयमितो5स्या यथोक्तायास्त्वन्यां विद्युडधां _ मरक्ात ममा5उत्मसूतां विद्धि भे परां प्रकृष्टां जीवभूतां _ क्षेत्रज्ञलक्षणां प्राणघारणनिमित्तभूतां हे महाबाहो यथा. म्रकंत्येदं धायेते जगदन्तःप्रविष्या ॥ ७ ॥ शिष्य---अपरा म्हणने काय १ उ न यु--न्हिणन श्रष्ठ नव्हे ती; कानिष्ठ प्रतीची; सारांश जड, उ अश्ञद्ध, विकारपूर्ण, अनर्थ करणारी म्हणने संकटांत छोटणारी, संसा- _ राचं बंधन म्हणने जन्ममरणाचें चक्र उत्पन्न करावें हाच जिंचा : _ स्वभाव अशी ही मागीळ -छोकांत सांगितलेली प्रकृति आहे. पण या आातांच वर्णिलेल्या प्रकृतीहून निराळी अशी जी शुद्ध, विकार शून्य, अशी श्रेष्ठ प्रकारची परा प्रकृति आहे ती नाणून घे. ही. म्रकात म्हणन माझा केवळ आत्माच होय. क्षेत्रज्ञ म्हणजे जाणणे- _ पणा, ज्ञादत्व, हेच या प्रकृतीचे लक्षण आहे. विंश्वांत प्राण म्हणन अ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now