दासबोधान्तीळ उपदेश पाठ | Dasbodhantil Updeshpath

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dasbodhantil Updeshpath by विष्णु रघुनाथ ळेळे - Vishnu Raghunath Lele

More Information About Author :

No Information available about विष्णु रघुनाथ ळेळे - Vishnu Raghunath Lele

Add Infomation AboutVishnu Raghunath Lele

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र्र वेचे काढळे आहेत व त्यांचं वर्गीकरण केलें आहे तें मीं आपल्या अल्पबुद्धीप्रमाणें केले आहे. घेतलेल्या वेंच्यांपेक्षां उत्कृष्ट स्थळे मूळ ग्रंथांत राहिटीं असतील, आणि केलेल्या वर्गीकरणापेक्षां जास्त चांगल वर्गीकरणहि करतां येण्यासारखे असेल. आहे यापेक्षां उत्तम ग्रंथ जर झालेला नाहीं तर तो सवेस्वी माझा दोष आहे, त्याबद्दल ज्ञात्यांनीं मला क्षमा करावी. हा *दासबोधांतीळ उपदेशपाठ ' व्यवहारनीतिमागदर्शक व कल्याणप्रद होवो, हीच श्रीसमर्थचरणीं विनंति आहे. हा “*उपदेशपाठ प्रकाशांत आणण्याचे सवे श्रेय, रा. काशीनाथ रघुनाथ मित्र, मासिकमनोरंजनकर्ते यांनां आहे. सबब त्यांचे आभार मानणे अवश्य आहे. सरतेशेवटी, दासबोधाचे जनक श्रीसमथे रामदास स्वामी; यांस प्रणाम करून हे प्रस्तावनेचे दोन शब्द पुरे करतो. सोलापूर, पोष शुद्ध प्रतिपदा, न न विष्णु रघुनाथ छेळे, शक १८९८. दुसऱ्या आदृत्तीसंबंधीं दोन शब्द, या आवृत्तीत म्हणण्यासारखा कांहीएक फरक केळेळा मही पहिल्या भावतीप्रमाणेंच सर्वे व्यवस्था ठेविली आहे. का. र. मिन. मुंबई, गिरगांव; ता. १ सप्टेंबर १९१७.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now