चित्रा | Chitraa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
198
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about र. गो. सरदेसाई - R. Go. Sardesaai
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भै खुषीच्या बायकोचा सक्तीचा नवरा
आली अटी केटी टाटा 2 शा भि 7 21 टार 222. 3 आचर अर आते 72 हरे ही आ चिली टा अच्न “आ आनी क अ चदली ८ न द म शि हरे टा आशी 7 नी सी मी चिली चि चि आनि
मला मोह आवरला नाहीं. पहिल्यासारखी ती पुन्हा खाली पळून जाऊ
नये म्हणून मीं चटकन् तिचा हात पकडला नि हसत हसत म्हटलें,
“ कशी पकडली एका मुलीला१ मधघां पळून गेलीस नाही का!”
ती किंचित् लाजली आणि मोहक हसली.
किती गोड दिसली ती त्या वेळीं!
तिचे दोन्ही गोंडस हात माझ्या हातीं घेऊन तिच्या आरक्त गौर वदनावर
नजर रोखून मी विचारलें,
“ नांव सांगणार ना तूं आपलं मला १”
६६ बेबी बेबी---
माझ्या नजरेला नजर भिडविण्याचा अयशस्व्री प्रयत्न करीत ती बोलली.
“ कुठं राहतेस तूं १”
“ शेजारी, इथं मुळांच्या बरोबर खेळायला येतें मी रोज.”
आतां बेबी किंचित् धीट होऊं लागली असल्याचें त्या तिच्या उत्तरावरून
मी ओळखले.
“ मग आज खेळायचं टाकून इथेशी बसलीस एकर्टीच १”?
माझ्याकडे एकवार साभिप्राय पाहून बेबी उत्तरली,
४६ उगीच | 9)
“ मग बाकीची मुलं वाट पाहत असतील ना तुझी १”
६६ हो ष्र)
पण त मघांचं गाणं चांगलं मोठ्यानं म्हणून दाखवस्याखेरीज कांहीं
एका माणसाला आम्ही आज नाहीं सोडणार खेळायला.”
तिनें अर्थपूर्ण नजरेनें माझ्याकडे पाहिलें.
जणूं तिला म्हणायचे होतें--
६६ असं ? 99
“ मग म्हणणार ना त मधघांचं गाण १”
किंचित् लाजत-सुरकतच तिनें पद म्हणण्यास सुरुवात केली, पण पद
म्हणतां म्हणतां तिची संकोच आपोआप नाहींशी झाली आणि त्यामुळें
पदाला रंगहे चांगला भरला.
User Reviews
No Reviews | Add Yours...