वेदांतशास्त्राचीं मूळतत्वें १ | Vedantashastrachi Multatve 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
25 MB
Total Pages :
255
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नागेश विश्वनाथ पै - Nagesh Vishvnath Pai
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ट्० परमार्थपर व्याख्यानमाला.
महाउरुषाची त्याला सूचना आहे हणून आतां नित्य कोणतें व
आनित्य कोणतें याजबद्दल आपण सविस्तर विचार केला पाहिने.
या जगांतील कांहीं पदार्थ तरी अत्यंत नाशिवंत आहेत याजबदहल
संशय घेण्यास जागा नाहीं. कारण हें सर्वांचे अनुभवावरून निर्वि-
वाद ठरते. फुलें सर्वास अत्यंत आवडतात. तीं किती मनोहर
दिसतात ! त्यांचा छुगंध तरी किती मोहक असतो! त्यांच्या
नाजुकपणाची तर जितकी तारिफ करावी तितकी थोडीच. प्र्ंतु
थोड्याच वेळानें तीं फुलें साफ कोमेजून जातात व त्यांचें रूप,
त्यांचें मार्दव व सुवास हीं सर्व नाहींशी होतात. त्याचप्रमाणें फळे
तरी किती रुचकर व शोभायमान असतात / पण अल्पकालळानें तीं
कुजून कंयळवाणी व खाण्यास अयोग्य आणि अपकारक अशीं बनतात.
कांचेचे पदार्थ किती तरी सुबक / चकचकीत, व शोभायमान
दिसतात. पण त्यांस जरा जास्त धक्का लागला कीं, तत्क्षणींच त्यांचे
फुटून तुकडे होतात. हें सर्वांच्या अनुभवांत आहे. पण याचप्रमाणे
आपणास दिसणारे हे सवे पदार्थ कमी किंवा जास्त मानाने नाशिवंत
आहेत. केव्हांना केव्हां तरी त्यांचा नाश होतोच अशी आपली
खात्री सूक्ष्मदष्टीनें बराच वेळ विचार केल्याशिवाय होणार नाहीं.
सरव प्राण्यांची आयुष्यमयोंदा सारखी नाहीं. काहीं प्राणी एक
दिवस जगतात. कांहीं शंभर व्षीपेक्षांही जास्त वेळ वांचतात. पण
न्मढेले सर्व प्राणी एकदां कधीं तरी मरणार, हें तत्व अबाधित
आहे, व याजबद्दल संशय कोणासही वाटत नाहीं. नवळ इतकेंच
की, आपले आयुष्याचा कधीं तरी अंत होणार हें मनुष्य नेहमीं
ध्यानांत ठेवीत नाहीं. असो.
मनुष्यांनीं अविश्रांत श्रम करून बांधलेली घरे, वाडे, देवालये
तव अवत न. आहले... नस
User Reviews
No Reviews | Add Yours...