बृहत्कथा सागर ४ | Brihatkatha Sagar 4

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Book Image : बृहत्कथा सागर ४  - Brihatkatha Sagar 4

More Information About Author :

No Information available about वामन शास्त्री - Vaman Shastri

Add Infomation AboutVaman Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भाग चवथा. ८ ठून माहित असणार? आश्रमासमावतींच्या झाडांची व वेलींची कवळी पाने, फुलं, कमळांचें दॅठ, गुंजा इत्यादेंकांचे अलंकार हे तिच्या परि- चयाचे ! शाळू, पैठण्या, यांचें तर्‌ नांवच नको. झाडांची वल्कले ह्याच तिच्या पैठण्या होत्या. तिच्या केशकलापाला सुगंधी तेलाच्या ऐवजीं हिंगणमिशठ्ट्याचं चिकट तेल लावण्यांत येत होते. उत्तम शाल्योदनाचा स्वाद कर्थी तिला माहितच नव्हता. सांवे, कयी याच निःसार धान्याला ती उत्तम अन्न मानीत असे. याप्रमाणें जंगलांत राहणारी व नागा रिकलोकांचें जिला कधीं दर्शनंदेखील झाले नाहीं, अशाप्रकारची ती कन्या एखाद्या श्रीमंती थाटाच्या स्त्रीला केवळ श्वापदासारखी वाटण्यास योग्य होती. तथापि ईश्वरदत्त उत्तम रूट्रपानें क गुणांनी ती अत्यंत नांवाजलेल्या विदग्ध स्त्रियांठादेखील तुच्छ करणारीं होतीं. विधात्यानें तिला जॅ अप्रतिम सौंदये दिलं होतं त्याच्या योगानें उत्तम वस्त्रं, बहुमोल दागिने, व इतर साधनांची तिला मुळींच अपेक्षा नव्हती. दागिन्यांनीं, पाहिजे तर आपले साथेक करून घण्याकारितां किवा आपल्याला शोभा आणण्याकरितां आपण होऊन तिच्या मनो- हर देहाचा आश्रय करावा. वस्तुतः तिला त्यांची मुळींच गरज नव्हती. कामदेवाने तिच्या देहांत आपरे आसन मांडले होतें. तरी अल्लड- पणामुरळ तिच्या वृत्तीत बदल झाला नव्हता. तिचं त मुग्ध व शुद्ध हास्य, तिची ती पावेकाळ आनंदी वृत्ते, जंगलांत मिळत असलेल्या अगदीं तुच्छ अशा वस्तूंवर--त्यांसच उत्तम मानून संतोषाने, नि- वाह करणे, आश्रमांतील लोटझाड, कंदमुळं इत्यादेकांचा स्वयंपाक, बाग बगीच्याची देखरेख, वल्कलादिकांची. सफाई ठेवणे, व हरिणी, गाई इत्यादिकांशी क्रीडा करणें, हा तिचा नित्यक्रम पाहून खरोखर कोणत्याही नागर्किाचें मन हरण करण्यास ती समर्थ होती. महा- मारतांत कण्वाच्या आश्रमांत असतां शंकुतळेची जी स्थिती वणेन स क. ७. केळी आहे, तीच त्या कदळींगर्भेचीही होती. ती एवढी मोठी काली
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now