गाथा पंचक | Gatha Panchak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : गाथा पंचक  - Gatha Panchak
[adinserter block="2"]

More Information About Author :

No Information available about नाना महाराज साखरे - Nana Maharaj Sakhare

Add Infomation AboutNana Maharaj Sakhare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रः अ ७) 8 ' र! ठर ४ शी] ५_ अ, पहा नाुलेहा रट (सरपशपताकोन कि प“ भभक्‌ श्रीभावुदासमहाराज यांची ग्रथा.मगर उभी विटेवरी ॥२॥। न कळे शाल्लिकां संवाद 1 शाब्दीं न सांपडे बोध । तो तं. उभा परमानंद ।. पुंडलीक द्वारा 0॥३॥ वेदां अश्वोज आंब्ुुला । श्रती करती गलबला । तो तूं घनतीळ साँवळा । भालदासा अंतरा ॥४२४, आगम नियमाचे स्थान । सर्व होंथे. प्रमाण. । झुनिज- नांचे ध्यान । ती हे सूर्ति विदेवरी ॥१॥ धन्य धन्य पंढरपूर । सर्व तोथीचें माहेर । जडजीवां उद्धार । पांडुरंग पाहतांची ॥९२॥ उत्तम तीर्थ चंद्रभागा । स्नान करितां दोष भंगा । मध्यें पुंडलीक उभा । दरुदानें तारी जगच ॥३॥ भाचुदास विनंति करी । प्रैमें चाचा महा द्वारी । विठ्ठल डोळेभरी । पाहतां सुक्ति प्राणियां. ॥४.- २५. दामभिकाचा देव प्रतिमा धातूची । अज्ञान जनाची निष्ठा तेथे ॥१॥ योंगियांचा देव हातांपायांविण । भक्ताचा सग्रुण विटे-बरी ॥२॥ मानसौक पूजा कमठालागी । केलें कम भोगी निश्व-असी ॥३॥ आयुचा,हा देव दोही विलक्षण । निरालंब खूण आहे त्याची ॥४॥ साक्षीचाही साक्षी आमद जिव्हाळा 1 भाडचदास लीळा य्ुअ सांगे ॥५॥।. .९६. देखे नियां पॅढरपुर । जीवा आनंद अपार ॥१॥ डाळ मृदंग वाजती । रामकृष्ण उच्चारिती ॥२॥ दिंड्या पताकांचा मैळ । नाचती हुप गोपाळ ॥.३॥ चंद्रभागा उत्तम स्थान । स्नाने पतीत- पावन. ॥४।। पुंडलिका लागतां पायां । चुके वेरझार वांयां ॥५॥। पाहतां विठ्ठलमूर्ती । भारुदांसासी विश्रांती ॥६॥- १७, न॑ मागतां कांहीं न कारिता' सेवा । आलासी शा देवा पंढरीये ॥१॥ तू गा मायबाप विश्वासी तारक । तुवां पुंडलीक छुखी केला ॥२॥ 'चारितां गोधनें आलासी बा. पायी । पुंडलीक कांद्दी न बोलेचि ॥३॥। चिन्मयाचा दीप साक्षित्वासी आला' । भालुदास'व्याला नास झाल ॥४॥२८, पंढरीचे. सुख पुंढलीकांसी झालें । तेथेही वांटिलें भक्ता- लागीं ॥१।॥। शुक्तिमुंक्ति वरदान दीघलें । ते नाही ठोवेले आपणा-अ 2१ कीय -<). -२ -- - सॅ.गर्पाःबेटचौन्चद् करि (१४- वड तिष्ठ1१)




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now