गाथा पंचक | Gatha Panchak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gatha Panchak by नाना महाराज साखरे - Nana Maharaj Sakhare

More Information About Author :

No Information available about नाना महाराज साखरे - Nana Maharaj Sakhare

Add Infomation AboutNana Maharaj Sakhare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डकर अनेटव साड > जतक व अडत र “व र जवल (३) तिखप्ांय थर नये. तुजवर परमेश्वराची पूर्ण कृपा होईल विठ्ठलपंतांनीं गुवाक्ञेवर पूर्ण श्रद्धा ठेवून कांहीएक मनांत न आणतां बग्रीता भागव- तादि पारमार्थिक ग्रंथाचे अवलोकन आरंभून निरंतर भगवन्नामसाचें चिंतन करीत आनंदात गृहस्थाश्रमांत काल करमूं लागले. याप्रकारे सतत बारा वर्षे सारखा क्रम ठेविला नतर कांहीं दिवसांनीं. रखुमाईच्या उदरीं दव्के ११९० साल्। श्रीनिवृत्तिनाथ अवतरले. हे शंकराचे अंश असून उपजत ज्ञानी होते. श्रीनिवृत्तीनाथाचें वय दोन वर्षांचं झाल्यावर शके ११९३ सारीं श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा अवतार झाला, हे प्रत्यक्ष विष्णूचे अव- तार ह्यंत; हे शुकाचायासारखे उपजत ज्ञानी असून जडमूढांचा उद्धार करण्याकरितां अवतरले. शके ११९६ सालीं रखुमाईस तिसरें उन्नरत्न झाल. त्याचें नांव विठलपेतांनीं सोपान असें ठेविले. हे ब्रह्म- देवाचें अंश असून उपजत ज्ञानीच होते. शके ११९९ खालीं सुलगी झाला तिर्चे चांव मुक्ताई ठेविलें. ह्याही पण ज्ञानानंदांत [निमझ'च दोत्या. ह चार भावड केवळ इंश्वरांश असून जगाच्या उड्धाराथ अवतीण साला. उुढ ता क्रमानं वाढून १९1१२1१०1८ या वयाची होत आलीं. परतु वाळत असल्यामुळं त्यांच्या मोजीबंधनाख आढळंदौी तील ब्ह्म ददांनी अडथळा केला. त्यामुळें विहलपंतास फार वाईट वाटळें. त्या . आवद्याच्या भरांत पे आढंर्दाहून निघाले व प्रयाग येथें जाऊन च्रि- वैणींत देहापण करून सुक्त झाले. हें रखुमाबाईस कळताच तिनेही . त्यांच्यात्रमाणेंच आपला देह त्रिवेणींत टाकला व पतीच्या भेटीस: गेली, याप्रमाणें विहल-रखुमाईचा शेवट झाला. ... _ साचश्वरादि चारी भावंडे जातात घेण्याविषयी आाळेदी'त ब्रह्मदरदा- च्या मार्भे ल्ममलींच होतं. त्यांनीं त्यांस सांगितलें कीं, टुम्ही पेठ- णास जाऊन झुट्दिपित्र - . त्याप्रमाणें तेथील ब्रह्मदंदाचें पत्न चेऊन पैठणास जाण्याकरिता. _ निघाले. प्रथम ते निद्त्तिमहाराजांच्या म्हणण्यावरून त्यंबकेश्वरीं गेले तेथें निरक्तिमहाराजांस गयनीनाथांनीं अनुग्रह केला. ती शुरुपरंपरा' _ मिंवृत्तिनाथांनीं खालील अभंगांत वर्णन केली आहे' डिपत्र आणावे म्हणजे आम्ही तुम्हांस जातींत घेऊं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now