प्रबोधनकार ठाकरे समग्र वाड्मय ३ | Prabodhankar Thakre Samagra Vagmay 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रबोधनकार ठाकरे समग्र वाड्मय ३  - Prabodhankar Thakre Samagra Vagmay 3

More Information About Authors :

केशव सीताराम ठाकरे - Keshav Sitaram Thakare

No Information available about केशव सीताराम ठाकरे - Keshav Sitaram Thakare

Add Infomation AboutKeshav Sitaram Thakare

प्रबोधनकार - Prabodhankar

No Information available about प्रबोधनकार - Prabodhankar

Add Infomation AboutPrabodhankar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ग ] प्रस्तावना. पी 3 (नऊ) कामाला लागले. मुळातच प्रबोधकारांनी अस्पृश्यांच्या लढ्याबद्दल॑ जिव्हाळा. लहानपणापासूनच त्यांना अस्पृश्यांना बरीबरीनं वागवण्याचं बाळकडू त्यांच्या आजीपासून मिळालं होतं. तेव्हापासूनच वर्णाश्रमव्यवस्थेबद्दल आणि त्या व्यवस्थेचा फायदा घेऊने अंत्यजांना जनावरांपेक्षाही हीन वागणूक देणाऱ्या उच्य वर्णीयांबद्दल एक प्रचंड तिडीक त्यांच्या मनीत निर्माण झाली होती. जाणतेपणाबरीबर प्रबोधनकारंंची ही तिडीक प्रक्षु्य होत गेली. या शतकाच्या सुरूबातीच्या काळात महाराष्ट्रात अस्पृश्योद्धाराच्या जेवढ्या चळवळी आणि उठाव झाले त्यात त्यांनी सक्रीय भाग घेतलाच पण आपल्या शस्त्रापेक्षाही धारदार असलेल्या लेखणीनं आणि वाणीच मटाळलेल्या सनातन हिंदू धर्मातील यचातुर्वण्याविषयक कालबाहय आणि अमानुष । ढींगीपणावर कडाडून टीका केली होती. अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशापासून समान पाणवळ्यापर्यंतच्या प्रत्येक. लढ्यांत त्यांनी हिरिरीनं भाग घेतला होता. दादरच्या. र - सार्वजनिक गणेशोत्सवात श्रीगणेशाची पूजा अस्पृश्यांच्या हातून करवण्याचा पराक्रमही. त्यांनी कला हीता. अस्पृश्योद्धाराबद्दल निश्चिचित कल्पना असणाऱ्या प्रबोधनकारांनी खरा ब्राम्हण * हे नाटक त्याच धगीतून फुलवलं आहे. दक्षिणकाशी समजल्या जाणाऱ्या आणि मिक्षुकशाहीचं प्रचंड दडपण असलेल्या पैठणच्या पार्श्वभूमीवर संत एकनाथांच्या चरिन्राच्या माध्यमातून त्यांनी * खरा शआम्हण * उभा केला आहे. /संत झानेश्वरांची आणि त्यांच्या अश्राप भावंडांची ज्या पैठणमध्ये अहंमन्य भटाभिक्षुकांनी. दारूण अवहेलना केली होती त्याच पैठणमध्ये हे नाटक आकार घेतं. ज्ञानोबांची समतावादी भागवत धर्माची मोळकरी संप्रदायाची क्रांतिकारी मुहूर्तमेढ जिथं रोवली स्योच'१०णमधील अरेराव भिक्षुक आणि बडवे, त्या अभिनव मुहूर्तमेढीची पाया ठिसूळ 7 करण्यात आणि श्रद्धाळू समाजाली आपल्या मुठीत ठेवण्याची प्रयत्न करण्यात दंग होते रामनवमीच्या दिवशी राममंदिराच्या पायऱ्यांजवळ उभा राहून आपला हार कोणीतरी सवर्णानं प्रभु रामचंद्राच्या पायावर वाहावा, अशी कविलवाणी याचना करणारा विदू' सकर महीर आपल्याला दिसती. देव देश धर्मासाठी त्याचा एकुलता एक मुलगा 7 शामजी लढाईत कामी आला आहे. त्याच्या सीता नावाच्या सुंदर विधवा बायकोनं हा फुलाचा हार तयार कला आहे. पैठणची' देवळं मुसलमानी आक्रमणापासून वाचवण्यासाठी ज्यांची आपले प्राण अर्पण केले, त्याच्या बापाची आणि बायकीयची त्या उ उच्दस्त न झालेल्या देवळातील पुजारी आणि बडवे कशी संभोवन् करतात याचं । हदयस्पर्शी चित्रण प्रबोधनकारांनी केलं आहे. मुसलमान औक्रमकांनी आपल्या पूज्य देवदवता छिन्नविच्छन्न करून आमच्या मंदिरांच्या मशिदी बनवल्या तरी त्यांचा सूड घेण्यासाठी न.शिवशिवणरे आमचे षंढ हात त्याच मंदिरींचं रक्षण करण्यासाठी रक्‍त. उ सांडणाऱ्या अस्पृश्यांना, त्याच मंदिरात प्रवेश करताना कसे ताठरपणान अडवेताते हे. बघण्यासारखं आहे. महाराची सावलीसुद्धा अस्पर्श मानणारे आमचे धर्ममार्तंड, सुंदर उ , भहारणीकडून स्पर्शसुखाची जिभल्या चाटीत अपेक्षा करतात हा. विरोधाभास फक्त. * डा... च तज डा. हि टचे तचा पक्व...) डच क आल ला १ ऱयाचासा' “हा च वा वाक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now