सांख्ययोग २ | Saankhyayog 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saankhyayog 2 by गोविन्द रामचंद्र - Govind Ramchandra

More Information About Author :

No Information available about गोविन्द रामचंद्र - Govind Ramchandra

Add Infomation AboutGovind Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२रा] श्रीज्ञानेश्वरी [११ रंधेर - तांबडें, मंगळ प्रह (ज्यो.), रक्‍त, केशर.-(कुसुंभ). [ रुधिर ८ (रुघिरम्‌ असक लोहितमू असम रक्‍तम्‌ क्षतजम्‌ शोणितम्‌ इति ७ रक्‍तस्य ।]-उष्णं, मासं, रुधिरं, मुखं, अक्षे, द्रविणं-. रक्‍त (मराठी) *्‌ रंगविलेले, तांबडे, अनुरक्‍्त, आसक्त, क्रीडारत, पोवळे, तांबडी गुंज, लाख, रक्‍त, केशर, शेंदूर, रक्तचंदन. रक्‍तांग - ढेकूण, मंगळ ग्रह. रक्‍तांबर, रक्‍तवासस्‌ - संन्यासी. रक्‍तोत्पल -तांबर्डे कमळ. रक्‍्तोपल “ काळ, गेरू, रक्‍तकंठ - कोकिळ, रक्‍तचूणे -दोंदूर, गुलाल, पिंजर. रक्‍तजिव्ह > सिंह. रक्‍्तप «जळू, राक्षस. रक्‍तपापिन्‌ ्‌ जळू, ढेकूण. रक्‍त संदशिका-रक्‍्त संदोहिका - जळू. रक्‍तपुष्प > पळस, पांगारा, जास्वंद. रक्‍तक - विनोदी, सुपारी, अशोक, काममोहित, तांबं. कुसुम्भः (केशर) - कमलोत्तरम्‌ कुसुम्भमू वन्हिदिखमू महारजनम्‌ इति ४ कुसुम्भस्य । कुसुंभ (मराठी) -कमंडळ, केशर, सोनें. (महारजने पुष्पमेदे छुसुम्भम्‌ क्लीबम्‌ । करकेः कमंडली पुंसि । क्षत्रिये नाभिः पुंसि । क्षत्रियेडेपि । “अपि* शब्दान्मुख्यनृपे चक्रमध्ये च । प्राणण्यतु दयोः मृगमेदे तु ल्रियामू । ) ] प्रदिग्ध “<< (प्र ्‌ समोर, पुढें, दूर, अति, मान, उत्कर्ष, वियोग, इत्यादि) दूषित झालेले, माखलेले, विषारी, अम्नि, स्निग्ध पदार्थ, गोष्ट. [ (कालवण, मांसाचें पक्कान्न) (दिग्धम लिप्म्‌ इति २ विलिप्तस्य । विषाक्तः दिग्ध: लिप्तकः इति ३ विषाक्ते बाणः ।), दिह्‌ «माखणें, लेप देणें. संदिह्‌ - संशय घेणें, भलतेंच मानणें]. भुक्लीय -्‌(भुज-भुव्ज < वांकणे, वांकर्डे होणें, रक्षणें, खाणें, उपभोगणें, संयोग करणें, भोगणें, सोसणें, व्यापणें) भोगीन्‌-मला भोगावे लागतील. ] अन्वय ३ महत्‌ अनुभवभावान्‌ ग्ुरून अहत्वा- [नच गुणून (अगुण - मोक्ष दोष निरुपयोगी ) ] भैक्ष्यमू अपि इह लोके श्रेय: । अर्थकामान्‌ तु गुरून (विषय इच्छा प्रेम इच्छिणारे ) हत्वा इह एव रुंधिर प्रदिग्धान्‌ भोगान्‌ भुश्लीय । अर्थ : पूज्य जे त्यांना वाढवून, गुणाचे करून, खरोखर महत्तत्व एकसारखं त्या गुण गुणण्यामध्येंच राहाणें, रूपाचें होणें-यापेक्षां अधिक श्रेयस्कर तें म्हणजे ह्या मृत्युलोकी मागून मिळविणें जे (भिक्षणें) भिकेचे अन्न-भिक्षेचें अन्न देखिलें बरें म्हणतां येईल, पण स्वार्थी अर्थकाम-स्वार्थव एक इच्छिला-त्यानें प्रेरित झालेला, वंदनीय गुरु जबाबदार जरी तरी त्यांना मारल्यामुळें-उपदेश करून-गुणांचे करून त्यांच्या-रुधिरानें दुषित झालेले उपभोग मला भोगावे लागतील-(५) देवा समुद्र गंभीर आयिकिजे । वर तोहि आहाच देखिजे । पर क्षोभ मनि नेणिजे । द्रोणाचिये ॥ २३९ ॥ हें अपार जॅ गगन । वर तयाहि होईल मान । परि अगाध भलें गहन । हृदय याचें ॥ ४० ॥ वरि अम्गतहि विटे । कां (कीं) काळवदो वज्र फुटे । पर मनोधर्म न लोटे । विकरविळाहा ॥ ४१ ॥ स्नेहालागीं माये । म्हणिपं तें कीर होये । परि कृपा ते मूर्त आहे । द्रोणियिये ॥ ४२ ॥ हा कारुण्याचे आधि । सकल गुणांचा निधि । विद्यासिचु निरवधी । अजुन म्हणे ॥ ४३ ॥ हा येणें माने महन्तु । वरि आम्हांछागीं कृपावन्तु । आतां सांग पां आम्हीं येथें घातु । चिंतुं येईल ॥ ४४॥ पेसे हे राणि वधावे । मग आपण राज्यसूख भोगावे । तें नये मना आघवे । जीवितेंसिं॥ ४५॥




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now