क्षेत्रक्षेत्रज्ञ योग १३ | Kshetrakshetragya Yog 13

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kshetrakshetragya Yog 13 by गोविन्द रामचंद्र - Govind Ramchandra

More Information About Author :

No Information available about गोविन्द रामचंद्र - Govind Ramchandra

Add Infomation AboutGovind Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ज्‌ क्षेत्र रूपानें व्यापक आहे, अखंड आहे, आकाशाप्रमाणें अविभक्त अखड असें सर्व भूतां- मर्ध्ये क्षेत्रज्रूपानें विभक्ताप्रमाणें भरलेले, प्रभविष्णु-सृष्टीवेळे जगा ब्रह्मा म्हणति (ब्रह्मारूपानें सर्वांना उत्पन्न करणारें) भूतभत्‌ व्याप्तीने विष्णुनामा (विष्णुरूपानें सर्वांचे धारणपोषण करणारे ) आकारू हारपे ते रुद्र (ग्रहिष्णु-रुद्रूपानें संहार-आटणी करणारें. ते (ब्रह्म), तेजाचेही तेज, अंघाराच्या- मायेच्या अत्यत पलीकडचें, ज्ञानरूप > बोधरूप, ज्ञेयरूप - ब्रह्मरूप, ज्ञानगम्य - ज्ञानानें्व फक्त जाणलें जाणारें असें, (सर्वस्य ह्ृदि धिष्ट्टितम्‌ ) सर्वाच्या ह्दयात विशेषरूपानें अधिष्ठित आहे; मनात टसल्यानें उत्कठा, सेवा व तद्रुपता पावतात. ओड्या ९४०-९५९ शोक १८ क्षेत्र, झान, ज्ञेय तत्वता जाणल्यानें भक्त माझ्या स्वरूपाला पोहोचतो; असें क्षेत्र, ज्ञान व ज्ञेय समासतः - संग्रहत्वें करून सागितलें--आतापर्यंत विवे'चनानें स्पष्ट केलें. पतद्‌ विशञाय मदू भक्तः मद्‌भावाय उपपद्यते हें जाणल्यानें माझा भक्त स्वरूपाचा होतो. त्यास आत्म्यपरमपरमात्म प्राप्ति होते. ज्ञेय ब्रह्म आकारलॅ-ब्रह्माकार म्हटले, उगवलें तोच पुरुष. आता पाचा ठायीचे न करता हे ठायीचे दोन असे करू: आत्मा म्हणजे पुरुष. अनात्मा म्हणजे प्रक्कति ( आत्मानात्म वि'चार क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान ) प्रकृति पुरुष संप्रदाय त्यास साख्ययोग म्हणतात. आत्मा (पौरुषेय-आत्मीय ) अनात्मा (प्रकृति परतत्र ) प्रकृति पुरुष हीं दोन्ही एकमेकास सोडून असत नाहींत. क्षेत्र म्हणजे प्रकृति, क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष, पुरुष हा सत्ता, प्रकृति ही क्रिया होय. ओव्या ९६०-१०२९ ख्होक १९-२२ चित्‌ रूप आत्म्य परम प्राप्ति प्रकृति पुरुष हीं दोन्ही अनादि आहेत. प्रकृतीपासून विकार व गूण उत्पन्न होणारे होत (प्रकृति संभवान्‌). प्रकृति ही कार्य > शरीर, कारण - इद्रियें, मन, बुद्धि, अहकार इत्यादींनीं कर्तृत्व हें मूळप्रकृती कारण आहे. (जीवात्मा > पुरुष सुखदुःखाच्या भोगाला कारण आहे*. ) प्रकृतिस्थ पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणाचा उपभोग घेतो (सुक्त) असा हा गुणसंघ प्रकृतिगुणाविषयींची आसत्ती ही, पुरुषानी बऱ्या वाईट योनीत जन्म घेण्यास कारण होते. प्रकृती पुरुष याचा संग घडत नाही तरी प्रकृती जगास प्रसवते म्हतून पुरुष निरुण व प्रकृती मागा, पुरुष स्वतः काहींच नाही पण प्रकृतीच विकार होऊन निगुणास गुणरग लावते, प्रकृतीच्या स्वाधीन झाल्यानें पुरुष हा गुणाचा भोंवराच बनतो व गुणसगामुळें त्यास जन्ममृत्यूचे भोगणे भोगावें लागते-पुरुष निःसंग म्हणून त्यास भोग ते केवळ भास होत. आत्म्यसम धश्रेष्ठभाव-परमात्मस्वरूप--गुगसहीत प्रकृति आणि पुरुष याना जाणण्याचे फल (अस्मिन्‌ देहे पुरुषः परः) देहात असूनही देहातीत साक्षी, अनुमोदन देणारा अनुमन्ता, धारण पोषण करणारा भर्ता, जीवरूपानें भोक्ता, ब्रह्मादिकाचा स्वामी म्हणून महेश्वर, शुद्ध सत्‌चिदानंद स्वरूप म्हणून परमात्मा म्हटला आहे-म्हय्ला होतो. प्रकृतीच्या पलीकडील असें हें पुरुषाचे परमात्म्याचें स्वरूप जो जाणतो किवा असें ज्ञान ज्यास झालें आहे ते म्हणजे प्रकृती सर्व काहीं करणारी आहे असें जो जाणतो त्यानें देहाच्या संगतीनें काहीही क्म केली तरी तो अलिप्त रहातो. * पुरुषयत्न < दीर्घेप्रयत्न, कर्मयोग, त्यागोहि पुरुषव्याघ्रः, विना पुरुष कारेण देवं न सिध्यति-पुरुष साडेतीन हात उच किंवा खोलीचा. ने




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now