मासोली आणि चिमुकलं पाखरू | MASOLI ANI CHIMUKLA PAKHRU

Book Image : मासोली आणि चिमुकलं पाखरू  - MASOLI ANI CHIMUKLA PAKHRU

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

माधुरी पुरन्दरे - MADHURI PURANDARE

No Information available about माधुरी पुरन्दरे - MADHURI PURANDARE

Add Infomation AboutMADHURI PURANDARE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आळशी मधातून वर आली. पाहते तो काय, बरणी बंद! आता? बाहेर कस जायचं? मधात किती वेळ पोहत बसणार? आणि मध खाणार तरी किती? आळशी इकडून तिकडे धावली, काचेतून बाहेर पाहू लागली, पंख फडफडावत हाका मारू लागली. पण खोलीत कुणीच नव्हतं तिच्या हाका ऐकायला. आळशीला रडूच यायला लागलं. एवढ्यात खिडकीतून उडी मारून भुरकी मांजर आत आली. खायला काही मिळतंय का, म्हणून इकडे-तिकडे पाहायत लागली. आळशीनं पंखांची फडफड केली आणि हाक मारली, “भुरके5, ए55 भुरके55!?' भुरकी म्हणाली, “कोण हाका मारतंय मला??' आळशी म्हणाली, “अगं मी, मधमाशी! इः मधाच्या बरणीत अडकून पडलेय. मला बाहेर काढ ना!




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now