आमचे नौदल | AMCHE NAUDAL

AMCHE NAUDAL by आर० एन० गुलाटी - R. N. GULATIपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

आर० एन० गुलाटी - R. N. GULATI

No Information available about आर० एन० गुलाटी - R. N. GULATI

Add Infomation AboutR. N. GULATI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या दोन “*लिफ्टस्‌' अश्या सामुग्नीने विक्रान्त नौका सुसज्ज आहे. तिच्यावर 10 सी-हॉक (सागरी ससाणा) नेट लढाऊ विमाने, टेहळणी करणारी व पाणबुडी- विरोधी ब्रिगेट अँलीज विमाने, पाणबुड़ीविरोधी सी-किंग जातीची हेलिकॉप्टर्स आणि सागरो शोध व सोडवणूकविषयक अलौटी हेलिकॉप्टस॑ आहेत. तिच्यावर सुमारे 200 अधिकारी व 1400 नाविक आहेत. संरक्षक नौका संरक्षक नौका (क्रूझसं ) म्हणजे लढाई करणाऱ्या छोटेखानी नौकाच. त्यांच्यावर निरनि- राळया प्रकारच्या तोफा असतात. त्यांचे मुख्य शस्त्र तोफाच. त्यामुळे त्यांना 'गनशिप' म्हणजे तोफ नोका असेही म्हणतात. शत्रू नौका आणि आणि सागरी किनाऱ्यावर भडिमार करण्या- 3. क 2१8 शि क. च्की विवसभराच्या कार्यानंतर आय. एव. एस. विक्रान्त साठी, प्रामुख्याने मोठया तोफांचा वापर करण्यात येता त< मध्यम व छोटेखानी तोफांचा उपयोग विमानांवर प्रहार करण्यासाठी करण्यात येतो. काही संरक्षक नौकांवर प्रक्षेपास्त्रही असतात. या क्रूझर्संचे वजन व आकार वेगवेगळा असतो. त्यांची लांबी 500 ते 900 फूट आणि वजन 6,000 टन ते 13,000 टनांपर्यंत असू शकते. दिल्ली आणि म्हैसूर अशा दोन संरक्षक नौका (क्रझसं) आपल्याजवळ आहेत. त्यापैकी दिल्ली ही नौका जूनी असून तिने बर्‍याच लढायांत भाग घेतला आहे. तिचे सुण्वातीचे नाव 'ऑँचिलीस' होते. 1948 साली ब्रिटिशांकडून ती आपण मिळवली. मग तिला दिल्ली असे नाव दिले. तिचे वजन 8,000 टन, लांबी 550 फूट आणि रुंदी 55 फूट आहे. तिच्यावर र 29




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now