कांदे चोर | KANDE CHOR
 Genre :बाल पुस्तकें / Children

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
733 KB
                  Total Pages : 
34
                  Genre : 
              Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
रजा मंगल वेढेकर - RAJA MANGAL VEDHEKAR
No Information available about रजा मंगल वेढेकर - RAJA MANGAL VEDHEKAR
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शश
जमातीतल्या मंडळींनाही भलाईनं वागण्याचं शिक्षण दिलं.
रेवू त्यांच्या अडीअडचणी. दूर करीत असे आणि हे सगळं मोठ्या मायेनं आणि ममतेनं करत असे.
रेवूच्या या निर्मळ सेवेनं गुन्हेगारांचं मनही विरघळले. त्यांना रेवूबद्दल आदरभाव वाटू लागला. हा माणूस
आपला हितकर्ता आहे, याची खूण त्यांना पटली. म्हणून ते रेवूला 'महाराज* असंच म्हणू लागले !
सुनसर गावच्या ठाकूर मंडळीना एकदा महाराज सांगत होते, ' गड्यांनो, चोरी करणं सोडून द्या.”
“चोरी सोडा ? आन् मग खायाचं काय ?* एकानं सवाल केला. महाराज म्हणाले, “मेहनत -
मजुरी करा.
' महाराज, अवो, आमाला कोन जवळ देखील येऊ देत नाहीत, मग मजुरी कोण देणार ?**
तुमची तयारी असेल तर मी व्यवस्था करतो. आहे सगळ्यांची तयारी ?*
[ गत
“हांहां, आहे गळे म्हणाले.
पण तेवढ्यात एक आवाज उमटला महाराज, तुमी मजुरी द्याल, आमोौ मजुरी जोडू, पण आमाला
मग पोरगी कोन देणार ? आमची लग्नं कशी होणार ?** “त्याचीही नंतर खटपट करू. आधी मजुरीचं
बघू, महाराज म्हणाले. गुन्हेगार जमातीत जो जास्त चोऱ्या करू शकतो, सराईतपणानं दखडे घालू
शकतो. त्यालाच 'नवरा म्हणून निवडलं जात असे. त्यांच्या दृष्टीनं मोठा आणि सगईत गुन्हा म्हणजेच
पुरुषार्थ ! पराक्रमी !
गावात एक लहानसं तळं तर आहेच. तेच या लोकांकडून खोदून घ्यावं म्हणजे या लोकांना काम
_ मिळेल, शिवाय गावाला पाणीही मिळेल ... महाराजांनी विचार केला. ते कामाला लागले. तळं खोदण्यासाठी
आवश्यक ती तरतूद अनेकांच्या साहांय्यानं झाली. महाराजांच्या शब्दाला अनेकांकडं मान होता. महाराजांनी
तो आपल्या निर्मळ सेवेतून कमावलेला होता.
तळं खोदून झालं. पाबसाळ्यात पाण्यानं भरून गेलं. महाराज ठाकुरांना म्हणाले, “ गड्यांनो, तुम्ही
मेहनत तर खूप करू शकता. तुम्हाला चांगल्या जमीनीही आहेत. मग शेती का नाही करत ?”'
महाराज, जमीन हाय, पण अवजार न्हाईत. त्याबिगर शेती कशी ह्योनार ?'' एकानं अडचण सांगितली.
' मी तुम्हाला अवजारं देतो. कराल शेती ?*'
					
					
User Reviews
No Reviews | Add Yours...