टकाऊ वस्तून्तून पम्प | PUMPS FROM THE DUMP

PUMPS FROM THE DUMP  by अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTAपुस्तक समूह - Pustak Samuhसुरेश वैद्यराजन - SURESH VAIDYARAJAN

More Information About Authors :

अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

No Information available about अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

Add Infomation AboutARVIND GUPTA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुरेश वैद्यराजन - SURESH VAIDYARAJAN

No Information available about सुरेश वैद्यराजन - SURESH VAIDYARAJAN

Add Infomation AboutSURESH VAIDYARAJAN

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
व्हाल्व्हट्यूब-बॉडी लॉक नटच्या साहाय्याने घट्ट करा. बॉडीच्या दांड्यांमध्ये प्लॅस्टिकचे दोन पाइप लावा. 3) डाव्या पाइपला बाटलीजवळ एक छोटे छिद्र पाडा. या पाइपचे दुसरे टोक बादलीत ठेवा. बादली जरा उंचावर ठेवा. या छिद्राला तोंड लावून पाणी येईपर्यंत हवा आत खेचा म्हणजे छिद्रातून पाणी येऊ लागेल. छिद्रावर बोट ठेवून बाहेर येणारे पाणी थांबवा. पाणी लगेच बाटलीत येईल. पाणी बाटलीमध्ये आणण्यासाठी पाइपच्या छिंद्रावर बोट ठेवावे-काढावे लागेल. या वेळी तुमचे बोट आवेग-व्हाल्व्हचे काम करते. पाइपवर बोट ठेवल्याने, मिळालेल्या झटक्याने पाणी बाटलीत येईल आणि बाटलीतील पाण्याची पातळी वाढत जाईल. त्यामुळे बाटलीतील बंद हवेवरचा दाब वाढेल. दबलेल्या हवेचा परिणाम पाण्यावर दाब वाढण्यात होईल. त्यामुळे दुसऱ्या पाइपमध्ये बऱ्याच उंचावरदेखील पाणी चढू शकेल. 30 / टाकाऊं वस्तूंतून पंप पडदा पंप या पंपात, जेव्हा फुग्याच्या ताणलेल्या पापुद््याला बोटाने दाबाल, तेव्हा पाणी बाहेर येईल. 1) जामच्या बाटलीच्या झाकणाला दोन छिद्रे पाडा, दोन्ही छिद्रात प्री व्हाल्व्हट्यूब-बॉडी बसवून लॉक नटने घट्ट करा. डाव्या व्हाल्व्हला घटट करण्याआधी त्यामध्ये एक प्लॅस्टिकची पट्टी टाका. प्लॅस्टिकचा ॥। ॥। तुकडा व्हाल्व्ह आणि झाकण यांच्यामध्ये हवा. हा सक्शन व्हाल्व्हचे काम करेल. उजव्या व्हाल्व्हट्यूब-बॉडीमध्ये व्हाल्व्ह लावून पितळी >-----_ ल... टोपी लावून टाका. ह्ड्य्े ख्ड््ेे स ख्य 2) दोन्ही व्हाल्व्हची सर्व जोडणी 0 झाली की झाकण असे दिसेल. च 3) एका फुटलेल्या फुग्याचा पापुद्रा झाकणावर ताणून बसवा. पापुद्रा घटु बसण्यासाठी झाकणाभोवती दोरा गुंडाळा. डाव्या व्हाल्व्हट्यूब-बॉडीमध्ये प्लॅस्टिकचा मजबूत, न वाकणारा पाइप बसवा. यासाठी स्केचपेनची बाहेरील नळकांडीही चालेल. नळकांडीच्या दुसऱ्या टोकाला छिद्र पाडा आणि ते छिद्र पाण्यात बुडेल अशा पद्धतीने नळकांडी ठेवा. एका हाताने झाकणाच्या कडेला उ धरा आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने पापुद्र्यावर दाब द्या आणि काढा. असे काही वेळ केले की दुसऱ्या व्हाल्व्हमधून पाणी बाहेर येऊ लागेल. उ टाकाऊ वस्तूंतून पंप / 31
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now