खेलसाठी जागेची | PLAYSCAPES

PLAYSCAPES  by अरुणा ठक्कर - Aruna Thakkarपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

अरुणा ठक्कर - Aruna Thakkar

No Information available about अरुणा ठक्कर - Aruna Thakkar

Add Infomation AboutAruna Thakkar

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
परिसरात मोठ्या प्रमाणात मऊ मऊ वाळू पसरल्याने मुलांना इथं बसायला-नाचायला-बागडायला-धडपडायला पूर्ण स्वातंत्र्य आहे. वाळूला आकार देता येतात किल्ले बनवता येतात. वाळू एकमेकांच्या अंगावर उडवता येते थोडक्यात सांगायचं तर मुलांना एक आगळावेगळा आनंद अनुभवता येतो. वाळून खेळतांना पाईप्स, भांडी (छोटी) गाळणी, बांबुचे तुकडे-छोटे बॉक्सेस, नारळाच्या कवट्या वगैरे गोष्टी ही खेळाचा आनंद द्विगुणित करतात. बैठे खेळ (घरात बसून खेळण्याचे ) खेळण्यासाठी जागा, तसंच घरा सभोवतालचं अंगण, घरावरली गच्ची आणि घरातली दोन-तीन खोल्यांना जोडणारी जागा -- मोकळ्या जागांचा लोक पाहिजे तसरा उपयोग करून घेतात. आपापल्या गरजांनुसार लोक या मोकळ्या जागांमधे परिवर्तन घडवून आणतात. शाळांमधल्या वर्गांमधे जर खूप गदी होते आहे असं वाटत असेल तर इतर ठिकाणच्या (मोकळ्या) जागांचा नवनिर्मितासाठी यथायोग्य उपयोग करून घेता येतो. खेळ खेळण्याच्या जागामधलं तसंच क्रीडा प्रकारामधलं बैविध्य -- परिस्थित्यनुरूप केलेले बदल यामुळं मुलामुलींच क्रीडाकोशल्य-क्षमता निपुणता बाढत जाते. घरातल्या तसंच इमारतीतल्या भिंतीमधले कोनाडे-कोपरे जिंन्याखालील जागा. घरामधली तसंच इमारतीमधली कॉरिडॉर्सच्या स्वरूपातली जागा अशा विंब्रिध जागांचा यासाठी विचार करता येईल. दाटीवाटीनं उभ्या असलेल्या इमारतीमधल्या बऱ्याचशा जागान दुलर्क्षित गहतात. घरातला दिवाणखाना: तर्संच घर सभोवतालची जागा तसंच अशाय प्रकारच्या आणखी कांही जागा यांचा ज्यास्तीत ज्यास्त *'“प्ाथमिक विद्यार्थ्यासाठी सडके वरील आणि पारपरिक खेळांचा उपयोग- अरूणा ठक्कर 1987 वैविध्यपूर्ण उपयोग करून कसा, घेता येईल इकडे लक्ष ठेवायला हवं. उन्नतनगर शाळेचे मध्यवती अगणही लक्ष वेधून घेतं. या अंगणाच्या चारही बाजूंना शाळेचे वर्ग आणि छोटे छोटे कॉर्डॉर्स आहेत. संपूर्णपणे मोकळ्या अशा या अंगणात मुलं गेम्स खेळण्याची हौस पूर्णपणे भागवून घेऊ शकतात. मागे उसळून येणारे गोलाकार (चक्राकार) टायर्स, त्यामुळे मधली मोकळी जागा ध्वजवंदन तसंच अशाच इतर कांही समारंभासाठीही वापरता येते. रस्त्यावर खेळण्यात येणारे टिकऱ्यांसारखे खेळही इथे खेळता येतात. विविध प्रकारचे खेळ इथं खास तयार करण्यात आले आहेत. भींतींवरच्या काळ्या फळ्यावर अक्षर ओळख तसंच नवनवीन शब्दांची रचना करतायावी म्हणून विशेष सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now