पंचतंत्रातील दोन कहाण्या | PANCHTANTRATEEL DON KAHANIYAN

Book Image : पंचतंत्रातील दोन कहाण्या  - PANCHTANTRATEEL DON KAHANIYAN

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विनीता अग्रवाल - VINITA AGRAWAL

No Information available about विनीता अग्रवाल - VINITA AGRAWAL

Add Infomation AboutVINITA AGRAWAL

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पण आता उशीर झाला होता. गंगदत्त निरूपायाने आपल्याच कुटुंबातील एकेक बेडूक देऊ लागलो. पण सापाचे पोट काही भरेना. वरकरणी तो एकेकच बेडूक खाई. अन्‌ नजर चुकवून इतरांचाही फडशा पाडी. सापाची लबाडी गंगदत्ताला समजत होती. पण करणार काय? एकदा अंगरखा मळला को माणूस कुठेही बसतो. ती जागा साफ आहे की नाही हे बघतही नाही. तसेच फार नुकसान झाले की माणूस हतबल होतो. हताश होऊन जातो. परिस्थिती दिवसेंदिवस खालावत होती. गंगदत्ताला एकच मुलगा होता. सापाने एक दिवस त्यालाही गिळले गंगदत्त हमसून हुमसून रडू लागला. तो शांत होईना त्याची बायकोही कातावली. ती म्हणाली, “हे कुळघातव तू सूडाने पेटला होतास. असा सूड घेतलास कुळच नाश पावले. आपला मुलगाही बळी रडून भेकून काय उपयोग? आता तुझी पाळ कळले? आता तरी पळून जाता आले तर बघ.” सारे मंडूककुळ नाश पावले होते. केवळ गंगदत्त वाचला होता. आता सापाने निलाजरेपणाचा गाठला. म्हणाला, “मित्रा, मी भुकेला आहे. भुरे अगदी कळवळतो आहे. मी मरायला टेकलोय. माझ्या पोटापाण्याची सोय कर.” 9




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now