लोकांनी पृथ्वीचा आकार कसा शोधला | LOKANNI PRITHVICHA AAKAR KASA SHODHLA

Book Image : लोकांनी पृथ्वीचा आकार कसा शोधला  - LOKANNI PRITHVICHA AAKAR KASA SHODHLA

More Information About Authors :

एनाटोली तोमोलिन - ANATOLY TOMOLIN

No Information available about एनाटोली तोमोलिन - ANATOLY TOMOLIN

Add Infomation AboutANATOLY TOMOLIN

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ह ल पहिले इतिहासकारांचे मत आहे की, आरंभीच्या सुसंस्कृत राज्यांचा उडय नद्यांच्या खोऱर्‍्यांमध्ये झाला . पण सर्वांत आधी नेमका थय झुठे हे सांगणे अवघड आहे . शक्यता आहे की, तीग्रिस आणि युफेतीस नद्यांच्या दरम्यानच्या मैदानात दक्षिण मेसोपोटामियात . अथवा दुसरी शक्‍यता आहे की, भारतामधील गंगा आणि सिंधू ह्या महानद्यांच्या किनारी . किंवा नाईल नदीच्या खोऱ्यात ... येथील माणसे इतरांच्या आधी जमिनीची नांगरणी व पेरणी करण्यास शिकली ; जमिनीची मोजणी करण्यास , कालवे खोद- ब्यास आणि शेताला पाण्याचे शिंपण करण्यास शिकली . येथेच ' छाणमातीमधून धातू वितळविण्यास आणि उंच इमारती बांध- ब्यास सर्वांत प्रथम सुरूवात झाली. निसर्गात खनिज संपत्तीची वाटणी सर्वत्र सारखी नाही. एखाद्या वस्तीत कच्चे धातू विपुल असतील, पण मिठाचे दुर्भीक्ष्य असेल . दुसर्‍या वस्तीत याउलट परिस्थिती असेल. एखाद्या वस्तीत अगर शहरात सुंदर सुंदर कापडांची निर्मिती होत असेल, तर दुसऱ्या शहरात सुरेख भांडी तयार होत असतील . अशा वेळी स्वतःपाशी विपुल असलेल्या वस्तूंच्या बदल्यात स्वतःपाशी नसलेल्या वस्तू घेण्यास लोकांनी आरंभ केला . आपापला माल ते एकमेकांपाशी घेऊन जाऊ लागले. व्यापार्‍यांचा उदय झाला . व्यापार जन्माला आला . हे व्यापारी अतिशय चतुर लोक होते. त्यांच्या ध्यानात आले की, जो रूळलेल्या वाटांपासून अधिक दूर जातो, तो परतताना अधिक धनवान बनून येतो . पहिले व्यापारी प्रवास सुरू झाले. दुसरी माणसे कुठे राहतात, त्यांच्यापाशी काय काय आहे, त्यांच्या गरजा कोणत्या आहेत, त्यांची भूमी कशी आहे, ह्या सर्व गोष्टी जाणून घेणे आवश्यक ठरले. भूमध्यसागराच्या तीरावर प्राचीन काळापासून लोकांची वसती होती . पुरातन काळापासून येथे वेगवेगळ्या लोकांनी दाटी केली होती. येथेच ग्रीक संस्कृतीचा उदय झाला . पृथ्वीवरील एक अत्यंत विकसित प्राचीन संस्कृती . प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानी आणि शास्त्रज्ञांनी विज्ञानक्षेत्रात संपन्न वारसा ठेवून दिला. १२




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now