पिंगची गोष्ट | STORY OF PING

STORY OF PING  by नीलांबरी जोशी - NEELAMBARI JOSHIपुस्तक समूह - Pustak Samuhमार्जोरी फ्लैक - MARJORIE FLACK

More Information About Authors :

नीलांबरी जोशी - NEELAMBARI JOSHI

No Information available about नीलांबरी जोशी - NEELAMBARI JOSHI

Add Infomation AboutNEELAMBARI JOSHI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मार्जोरी फ्लैक - MARJORIE FLACK

No Information available about मार्जोरी फ्लैक - MARJORIE FLACK

Add Infomation AboutMARJORIE FLACK

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पिंग किना-ापर्यंत पोहोचला तर बेचाळीस भावांमधला शेवटचा सुद्धा पूलावर चढला होता . पिंगच्या लक्षात आले की त्याला परत एकदा उशीर झाला आहे . पण तो शिस्तीत चालत राहिला . छोटयाशा पूलावर चढला . तेवढयात लाकडाचा तो फटका आला . आणि पिंगच्या पाठीत बसला . मग पिंग परत एकदा त्याचे आईवडिल, दोन बहिणी, तीन भाऊ, अकरा आत्या, सात काका आणि बेचाळीस चुलतभावंडांबरोबर मजेत राहू लागल्ा.यांगत्सेच्या तीरावरच्या शहाण्या बोटीत . .जे त्याचे घर होते . नन्न्समाप्त...
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now