जग बदलने या शोधांनी - भाग 1 | JAG BADALLE YA SHODHANI - PART 1

JAG BADALLE YA SHODHANI -  PART 1  by पुस्तक समूह - Pustak Samuhमीर नजाबत अली - Mir Najabat Ali

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मीर नजाबत अली - Mir Najabat Ali

No Information available about मीर नजाबत अली - Mir Najabat Ali

Add Infomation AboutMir Najabat Ali

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भटकण्याचे दिवस आता इतिहासजमा झालेले होते. यंत्रे वापरण्यासाठी शक्ती हवी असेल तेथे कोळसा तेवढा पुरवावा लागे. स्टीमर म्हणून र भोळखली जाणारी वाफेवर चालणारी जहाजे आता बांधली जाऊ लागली. नवे उद्योगधंदे भरभराटीला . आले. 30 १ एकूण उत्पादन वाढते. यामुळेच कच्चा माल आणि बाजारपेठा यासाठी तीर स्पर्धा खुरू झाली. समथ राष्ट्रे समृद्ध वसाहतीसाठी एकमेकांशी लढली भाणि काहींनी साम्राज्यंही स्थापन केली उ ५. ४8 दळणवळणाच्या पद्धतीत वाफेच्या इंजिनामुळे झालेला बदल केबळ आगगाड्या . किंवा जहाजे यांच्यापुरताच मर्यादित राहिला नाही. संशोधनाने थोडीच जल मारल्याबरोबर आंतज्वेलनावर चालणारे यंत्र मोटारी आणि बिभागे 31




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now