शिनची तीनचाकी सायकल | SHINCHI TEENCHAKACHI CYCLE

Book Image : शिनची तीनचाकी सायकल  -  SHINCHI TEENCHAKACHI CYCLE

More Information About Authors :

तत्सुहारू कोडामा - TATSUHARU KODAMA

No Information available about तत्सुहारू कोडामा - TATSUHARU KODAMA

Add Infomation AboutTATSUHARU KODAMA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बरीच वर्ष मी आणि माझी पत्नी या विचारांनी समाधानी होतो, की आपली मुलं आपल्याजवळ आहेत. कारण, त्यांना घराजवळच दफन केलं होतं; पण आम्हाला असं पण वाटत होतं, की त्यांचं व्यवस्थित एखाद्या स्मशानात दफन करावं, म्हणून एके दिवशी आम्ही ते करायचं ठरवलं. किमच्या आईला पण आमची कल्पना मान्य झाली. ती पण आमच्या मदतीला आली. काही वेळ खोदल्यावर मला वाटलं, माझं फावडं लोखंडी वस्तूवर आपटतं आहे, जेव्हा मी जवळ जाऊन नीट पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, की तो गंजलेला एक पाईप आहे. “बघ बघ !”' मी माझ्या बायकोला म्हणालो, “बघ ! ही तर शिनची तीन चाकी सायकल आहे.” ती तर मी विसरूनच गेलो होतो. मग मला काही सुचेना आणि मी हमसून हमसून रडू लागलो. मी तोंडच फिरवलं. त्या सायकलकडे बघण्याची हिम्मतच माझ्यात नव्हती. तेवढ्यात माझी पत्नी म्हणाली, “इथे काहीतरी हाडासारखं दिसतंय. कितीतरी वेळ आम्ही शिन आणि किमीच्या हाडांकडे बघत होतो. एकमेकांच्या हातात हात घालून अजूनही तशीच ती पडून होती. ज्या प्रकारे त्यांचं दफन केलं होतं, तशीच ती अजूनही होती. ्न् लि: न क ल न. $$ टा न र रे. येवले 11111 . सये र र ] च र) ५ त र क €< यू क च क धक (४) रि घो >. वेच र लक प ण र न ॥ र 211 ली से ४1




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now