विज्ञान प्रयोग | VIGYAN PRAYOG

VIGYAN  PRAYOG by एंडी बायर्स - ANDY BYERSएनं चाइल्ड - ANN CHILDपुस्तक समूह - Pustak Samuhप्रभाकर नानावटी - PRABHAKAR NANAWATI

More Information About Authors :

एंडी बायर्स - ANDY BYERS

No Information available about एंडी बायर्स - ANDY BYERS

Add Infomation AboutANDY BYERS

एनं चाइल्ड - ANN CHILD

No Information available about एनं चाइल्ड - ANN CHILD

Add Infomation AboutANN CHILD

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

प्रभाकर नानावटी - PRABHAKAR NANAWATI

No Information available about प्रभाकर नानावटी - PRABHAKAR NANAWATI

Add Infomation AboutPRABHAKAR NANAWATI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१६ द्ुश्य साधने : पुढ्याचे खोके वापरून प्रदर्शनाची मांडणी प्रदर्शनासाठी लाकडी छडी आणि आकडे (हुक्स) खिळा म टन का ट्क द त सि प्रदर्शनाचे चार्ट ० प्रदर्शनीय चित्र वा आकृतींच्या प्रदर्शनासाठी पुठठ्याचा डबा. डब्याच्या चारी बाजूला डिक किंवा टाचणीने चिकटबावे. ० पुठ्ठ्यांच्या तुकड्यांना शिवून किंबा टेप लावून जोडावे व त्यातून डबा बनवावा (पान ११८ पहा). ० उघड्या डब्याच्या दोन्ही बाजूला चित्र / आकृती चिकटवून घडी करून ठेवल्यास पाहिजे तेथे प्रदर्शन करता येईल ० एका छडीला लोखंडी तारेच्या तुकड्यांनी किवा खिळ्यांनी ठोकून भितीवर टागावे. ० तारा वाकवून त्यांचे आकडे करावेत व प्रदर्शन सामग्री लटकावी. एल्डीहाइड (७८ ठेवण्यासाठी किंवा प्रदर्शन वस्तू ० चांगल्या स्थितीतील सिमेंटची पोती, चादर, जाड बेडशीट, पुठूठ्याचे खोके, चटई, जुनी घोंगडी यांचा प्रदर्शनाचे चार्ट (ल्षाग्ापबाहाशणाएगापाणाया । म्हणून उपयोगात आणू शकता. ० चार्टला आधार देण्यासाठी व नीट दिसावे म्हणून वरच्या बाजूला लाकडी पटूटी लावू शकता. खालच्या बाजूला सुद्धा टि पि. लाकडी पट्टी किंवा वजन लटकवू शकता. 1 1॥ ० खालच्या बाजूला व वरच्या बाजूला र आधार दिल्यामुळे चार्ट पुन: पुन: वापरता येईल व प्रदर्शनाच्या वेळी छान दिसेल. ० बाभळी कारे, टाचण्या, पिन्स, डिक किंवा फेविकोल वापरून प्रदर्शनाच्या वस्तू चार्टवर चिटकवू शकता. लाकूड किंवा वजन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now