सागर सफर तृषनाची | SAGAR SAFAR TRISHNACHI

Book Image : सागर सफर तृषनाची  - SAGAR SAFAR TRISHNACHI

More Information About Authors :

टी० पी० एस० चौधरी - T. P. S. CHAUDHARY

No Information available about टी० पी० एस० चौधरी - T. P. S. CHAUDHARY

Add Infomation AboutT. P. S. CHAUDHARY

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अतिसूक्ष्म लहरी रेडिओचं संवेदनाग्र (१४10108) वादळामुळे मुळासकट उखडून निघालं. ते डोलकाठीवर चढून दुरूस्त करताना कॅप्टन शेखर. हे छायाचित्र समुद्र उधाणलेला असताना काढलेलं आहे. २8 चिमणीसारखा एक छोटा पक्षी डोलकाठीचा आधार घेऊन विसावला. त्यानं खाली यावं आणि आमचा पाहुणचार स्वीकारावा म्हणून आम्ही त्याला लालूच दाखवू लागलो. बर्‍याच वेळानं तो हळूच खाली आला पण फार काही खाऊ शकत नव्हता. आम्ही त्याला दूध, पाव, लाह्या, भात वगैरे भरवू पाहत होतो. पण त्याला खायची वासनाच नव्हती. आजारी दिसत होता. नुसता कोपऱ्यात निपचित पडून असायचा. थोड्याच दिवसात हे जग सोडून गेला बिचारा. नौकेवरचा दिनक्रम अतिशय कामरगाड्याचा असायचा. कसलीही फुरसत म्हणून मिळायची नाही. नौकेला स्वयंनियंत्रणाची काही सोय नव्हती. त्यामुळे नौका योग्य मार्गावर ठेवण्यासाठी कुणी ना कुणी तरी कायम 24 तास सुकाणूचक्रावर बसणं आवश्यक होतं. त्यासाठी आम्ही टेहळणी पद्धत बसवली होती. नौकेच्या दोन्ही, म्हणजे धोस किंवा डावी बाजू (?071) आणि दमाण किंवा उजव्या बाजूंवर (9६00870) दोघांनी चारचार तास नजर ठेवायची. त्या दोघांपैकी एकजण नेता आणि दुसरा त्याचा भल न वादळात नौकेवर आलेल्या पक्ष्याला भरवतांना मेजर ए. के. सिंग. 2१




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now