लाल पतंग | LAL PATANG

Book Image : लाल पतंग  - LAL PATANG

More Information About Authors :

गीता धर्मराजन - GEETA DHARMRAJAN

No Information available about गीता धर्मराजन - GEETA DHARMRAJAN

Add Infomation AboutGEETA DHARMRAJAN

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
होण्याचा प्रयत्न केला. पण यामुळेही त्याला जास्त फायदा झाला नाही. फक्त त्यामुळे त्याला हवेत गिरकी मारता आली. लाल पतंग परत विचारात गर्क झाला, “मला प्रयत्नशील राहिले पाहिजे. जरासे डोके ब ठेवले पाहिजे आणि वाऱ्याशी झुंजण्याऐवजी त्याच्याच मदतीने वर गेले मी अजून उंचावर जाईन आणि हेही लक्षात ठेवावयास हवे की वाऱ्याला नेहमी मागे ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.' मग पुढच्या वेळेस तो वर गेला आणि हवेशी काटकोन करू लागला. परत जेव्हा त्याने रागाने गिरकी घेतली तेव्हा मात्र तो हवेत बरोबर उभा झाला. आता मात्र त्याला आपण बरोबर असल्याची जाणीव झाली. इतर पतंगांचा विचार करणे व थकणे या गोष्टी तो पूर्णपणे विसरला. त्याला आता फक्त उडावेसेच वाटू लागले. जसा तो ऊंचावर गेला तसा वारा त्याच्या जवळून शीळ वाजवत गेला. अंतरावर ठिपक्यांचे पंख असलेला गरूड पक्षी त्याच्या नजरेस पडला. तो स्वतःभोवती संथपणे तरंगत होता. एवढ्यात लाल पतंग उंच जाण्याकरता ओढला गेला. वारा तर खूपच जोराचा होता आणि उंचावर असलेल्या लाल पतंगास भरारी मारण्यासाठी वाऱ्याशी तोंड द्यावे लागणार होते. पण हा गरूडपक्षी मात्र कसलेही पंसिश्रिम




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now