बिरजू आणि उड़ता घोडा | BIRJU ANI UDTA GHODA

BIRJU ANI UDTA GHODA by दीपा अग्रवाल - DEEPA AGRAWALपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

दीपा अग्रवाल - DEEPA AGRAWAL

No Information available about दीपा अग्रवाल - DEEPA AGRAWAL

Add Infomation AboutDEEPA AGRAWAL

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ग क, या. च म ब ही आ आ त अ न न. न रः र म र: हि ह र यापर क र र य. न 41. 7 गट “1 25:17 द. पा न भम. “य 5. सिं व. क र आ... मा भानही ग च सं.) न र र म ह र त त्याच्या आईने सांगितल्याप्रमाणे केले. मालक मुलीसाठी काहीही करून पाहायला तयार होते. ती खरोखरीच सकाळपर्यंत खडखडीत बरी झाली. आणि बिरजूच्या आईला पुन्हा एकवार बक्षिसी मिळाली. पण त्याने त्याचा पाय थोडाच नीट होणार होता! एके दिवशी त्याने उत्तरेकडच्या आजोबांना भेटायचे ठरविले. “आपल्याला उत्तरेला जायचंय,” त्याने घोड्याला सांगितले. घोड्याने अनेक जंगलांवरून, सरोवरांवरून उड्डाण केले आणि तो एका मोठ्या, बर्फाच्छादित पर्वतावरच्या गुहेसमोर उतरला. गुहेच्या तोंडाशी एक जख्ख म्हातारा माणूस बसलेला होता. पिकून पांढर्‍या झालेल्या भिवयांना आठ्या घालत, निरखून बघत त्याने विचारले, “कोण आहे?” “मी बिरजू. तुमच्या मुलीनं तुमच्यासाठी भेट पाठवलीय.”' “घोड्यावरून उतर. इथे माझ्याजवळ येऊनच तुला ती द्यावी लागेल.” “पण मी पांगळा आहे. इथे मी घसरून उतरणीवरून खालीच गडगडत जाईन.” “मी सांगतोय तसं कर,” म्हातारबुवा कठोरपणे म्हणाले. उ “तसंच कर बिरजू,”' घोडाही बारीक खिंकाळला. बिरजू घाबरतच घोड्यावरून उतरला. त्याने एक पाय जमिनीवर ठेवला...मग दुसरा. आणि जेव्हा त्याने आजोबांच्या हातात शंख ठेवला, तेव्हा सर्वात मोठं आश्चर्य त्याच्या अनुभवाला आलं. तो नीट सरळ उभा होता आणि चालत होता...चक्क चालत होता. पा र. प व 14
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now