तलावांची भारतीय परम्परा | TALAAVAANCHI BHARTIYA PARAMPRA

Book Image : तलावांची भारतीय परम्परा  - TALAAVAANCHI BHARTIYA PARAMPRA

More Information About Authors :

अमुपम मिश्र - ANUPAM MISHRA

No Information available about अमुपम मिश्र - ANUPAM MISHRA

Add Infomation AboutANUPAM MISHRA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
इतर शहरांचे सोडा, राजधानी दिल्लीतसुद्धा कोणे एके काळी ३५० छोटे मोठे तलाव होते याची नोंद सापडते. . गावातून शहरात व शहरातून राज्याकडे वळूया. पुनश्च रिवा प्रदेशात जाऊ या. आजच्या मापदंडानुसार हा भाग मागासलेला आहे. मात्र पाण्याच्या व्यवस्थेचा मापदंड लावला तर मागील शतकात तिथे जवळजवळ ५००० तलाव होते स्वातंत्र्यप्राप्तीच्या १०० वर्षांपूर्वी, दक्षिणेकडील मद्रास प्रांतात ५ ३,००० तलावांची मोजणी करण्यात आली होती. इ.स. १८८ ५ मध्ये केवळ १४ जिल्ह्यांतून ४ ३, ००० तलावांचे काम चालू होते. याचप्रमाणे म्हैसूर राज्यातही इ.स. १९८० पर्यंत (या सध्याच्या उपेक्षेच्या काळातही) ३९,००० तलाव कोणत्या ना कोणत्या रूपात लोकांची सेवा करीत होते. इकडेतिकडे विखुरलेले हे सारे आकडे एकत्र केले तर असे दिसते की अगदी या शतकाच्या प्रारंभापर्यंत, आषाढाच्या पहिल्या दिवसापासून भाद्रपदाच्या शेवटच्या दिवसापर्यंत, जवळपास ११ ते'१२ लक्ष तलाव पाण्याने भरून जात आणि पुढील ज्येष्ठापर्यंत वरुण देवतेचा काही न काही प्रसाद वाटतच असत. कारण लोक चांगली कामे करीत असत. १० ९:६९: १७२ १२२ ७४२ तलावांची भारतीय परंपरा / 9 २




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now