लिंगभाव समजून घेताना | LONGBHAV SAMJOON GHETANA

LONGBHAV SAMJOON GHETANA by कमला भसीन - KAMALA BHASINपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

कमला भसीन - KAMALA BHASIN

No Information available about कमला भसीन - KAMALA BHASIN

Add Infomation AboutKAMALA BHASIN

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
इग्लंडमध्ये १९६६ या वर्षात स्थापण्यात आलेल्या सर्व मोठ्या संस्थांच्या व्यवस्थापकामध्ये ८७ % पुरुष तर १३% स्त्रिया होत्या. अमेरिकन वकिलांमध्ये खत्री वकिलांचे प्रमाण ३ % इंग्लंडमध्ये ४% आणि स्वीडनमध्ये ७% एवढे आहे. इंग्लंडमधील अभियंत्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण ०.०६% अमेरिकेत ०.०७% तर फ्रान्समध्ये ३.७% इतके आहे. व्यावसायिक नोकऱ्यामध्ये खरीपुरुषांना समान वेतन मिळत असले तरी इतर नोकऱ्यांच्या ठिकाणी अशी परिस्थिती नाही. म्हणूनच कौशल्ये, प्रतिष्ठा, आर्थिक मोबदला आणि लिंगभाव याचे संबंध अतिशय गुंतागुंतीचे सातत्याने एकमेकांशी निर्गाडित असतात. ** खीपुरुषामध्ये उच्च शिक्षणाच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात अंतर दिघून येते. अन ओकले यांच्या मते शिक्षणातील सर्वात उच्च स्तरावर स्त्रीपुरुषांमध्ये अधिकच अंतर दिसून येते. १९६५ मध्ये उच्च शैक्षणिक स्तरावर २० ते २४ वयोगटातील शिक्षण घेणाऱ्या लोकांमध्ये स्त्रियांचे प्रमाण इंग्लंडमध्ये ६.६% डेन्मार्वमध्ये ५.३%, स्वित्झर्लंडमध्ये २.३%, तर बल्गेरियात १५.२% इतके होते. १९६७ मध्ये इग्लंडमध्ये विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये खरीविद्यार्थ्यांचे प्रमाण जवळजवळ २.५% होते व शेवटच्या पदवीपर्यंत पोचणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण १.३% तर सर्वच वरच्या पदव्या प्राप्त करणाऱ्या स्रियांचे प्रमाण १.९% होते.”” या आकडेवारीतून हेच स्पष्ट होते की तथाकथित विकसित समजल्या जाणाऱ्या देशांमध्येही खियांच्या तुलनेत पुरुषांसाठी शिक्षण अधिक महत्त्वाचे समजले जाते. मुलगे व मुली जे विषय शिकतात त्यामध्येही फरक दिसून येतो. अमेरिकेत १९६४ मध्ये स्नातकोत्तर पदवी मिळवणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण ४६% होते. पण त्यातील फक्त१०%सियांनी विज्ञानशाखेतून ही पदवी मिळविली होती. १९६७ मध्ये औषधे, दंतविज्ञान आणि आरोग्य यांचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण २/३ होते.* औद्योगिक देशांतील--मग ते भांडवली वा समाजवादी असोत--ही सर्व आकडेवारी हेच सूचित करते की पुरुषसत्ताक व्यवस्था आणि दृष्टिकोन बदलण्यासाठी गंभीर प्रयत्न केले गेले नाहीत, तर केवळ शिक्षणाने किंवा विकासाने लिंगभावात्मक उतरंडीत कोणताही बदल होणार नाही. समाजातील स्त्री-पुरुषांचे स्थान आणि भूमिका जर लिंगभावाने निश्‍चित होते, तर मग लिंगभावच ख्त्रीपुरुषांतील संबंधांचे निर्धारण करतात का? निश्‍चितच. जसे बाजारपेठेत सोन्याची आणि चांदीची किंमत जर वेगवेगळी ठरवली असेल, तर आपोआपच त्यांच्यातले परस्परसंबंधही त्याप्रमाणे ठरतात. समाजही खतरी-पुरुषांतील संबंध निश्‍चित करीत असतो. लिंगभावावर आधारित ३० / लिंगभाव समजून घेताना ' संबंधाना लिंगभावात्मक संबंध किंवा लिंगभावसंबंध असे म्हणतात. ' लिंगभावात्मक संबंध ही संकल्पना ख्त्री-पुरुंषांतील सत्तासंबंधाशी संबंधित असून त्याचा प्रत्यय अनेक प्रकारच्या कल्पना, प्रथा, प्रतिरूपणाच्या विस्तृत पटातून येत असतो. उदाहरणार्थ स्त्रीपुरुषांतील श्रमविभाजन, भूमिका व संसाधनांचे वाटप यविषयीच्या व्यवहारातून हा प्रत्यय येत असतो. ख्त्रीपुरुषांच्या र ववा भा , इच्छा व व्यक्िमत्त्वातील गुण आणि वर्तणुकीच्या पद्धती त्मकसंबंधांमुळे निश्‍चित केल्या जातात आणि त्या भिन्नच असतात, असे सांगितले जाते. लिगभाबात्मकसंबध अशा धारणा, तत्त्वप्रणाली व व्यवहारातून घडतात व त्यांना घडवतातही.. समाजातील जात, वर्ग , व वंश इत्यादी सामाजिक संरचनांच्या साहाय्याने या मूल्यांची आणि विचाराची अंमलबजावणी होत असते. अशाप्रकारे हे लिंगभावात्मकसंबंध शरीरनिर्धारित नसून स्थल आणि कालपरत्वे भिन्न असणारे, समाजनिर्मित असतात. ** लिंगभावाप्रमाणेच लिंगभावात्मकसंबंध प्रत्येक समाजात समान नसतात व ऐतिहासिकदृष्ट्या स्थिर नसतात. ते गतिशील असतात. मात्र एक गोष्ट समान आढळते, व ती म्हणजे, बहुतेक सर्व समाजात लिंगभावात्मकसंबंध असमानच असतात. न लिंगभावात्मकसंबंधांविषयीच्या अशा आकलतनाने 'सर्व घरांमध्ये स्त्रीपुरुषातील संबंध हे अतिशय सामंजस्यपूर्ण, सलाख्याचे, स्नेहाचे आणि कलहविरहीत असतात , यासारख्या अनेक गृहितकांना आव्हान दिले जाते. म्हणजेच आपल्या लक्षात येते की, लिंगभावसंबंधात राजकारण' असते. येथे 'राजकारण हा शब्द कोणत्याही नातेसंबंधांमध्ये सत्तेचा खेळ चालू असतो, ही वस्तुस्थिती सुचवतो . कारण समाजात संसाधने, निर्णयक्षमता इत्यादींबाबत सत्ता, अधिकार आणि नियंत्रणाचे विषम वाटप झालेले असते. त्यामुळे कुटुंबातील खरीपुरुषांत उघडपणे वा गुप्तपणे, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हा सत्तेचा खेळ चालू असतो. हे जसे कुटुंबात घडते, तसेच कामाच्या ठिकाणीही घडते. लिंगभावसंबंधातील राजकारणासोबतच समाजात सर्वत्र जात, वर्ग, वंश इत्यादीवर आधारलेले सत्तेचे राजकारण खेळले जात असते. तैद्धांतिकटृष्ट्या *लिंगभाव उतरंड* (क्षापश पिक्षकषा४) याचा अर्थ कोणत्यातरी एका लिंगाच्या समूहाचे प्रभुत्व असणे. पण व्यवहारात लिंगभावात्मक संबंधांमध्ये मुख्यतः पुरुषच स्त्रियांवर प्रभुत्व गाजवतात. अलीकडील इतिहासातून हे प्रतीत होते की सर्व समाजांमध्ये व संस्कृतींमध्ये स्त्रियांचे दुय्यमत्व हा लिंगभावसंबंधांचा समान पैलू राहिलेला आहे. त्यामुळे लिंगभावसंबंध हे बळाच्या, हिंसेच्या आणि सहकार्याच्या मदतीने श्रेष्तत्व आणि कनिष्ठत्व कायम करणारे संबंध असतात. याचे कारण बहुतेक समाज हे पितृसत्ताक आणि पुरुषप्रभुत्य असणारे असतात किंबा असेही म्हणता येऊ शकते की बहुतेक समाजांमध्ये लिंगभावसंबंधांचे लिंगभाव समजून घेताना / ३१




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now